Monday , September 21 2026
Breaking News

सहकार महर्षी कै. अर्जुनराव घोरपडे जन्मशताब्दी समितीच्या वतीने आवाहन

Spread the love

 

बेळगाव : सहकार महर्षी कै. अर्जुनराव घोरपडे यांच्या जन्मशताब्दी निमित्त जन्मशताब्दी समितीच्या वतीने एक स्मरणिका प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या स्मरणिकेत कैलासवासी अर्जुनराव घोरपडे यांच्या संदर्भातील काही फोटो छापावयाचे आहेत. बेळगावमधील काही संस्था आणि व्यक्ती यांच्याकडे असे फोटो असतील तर ते कृपा करून नितीन आनंदाचे जिजामाता बँक, संजय गुरव मराठा बँक आणि श्री. ढोबळे मराठा मंदिर यांच्याकडे लवकरात लवकर आणून द्यावेत, असे आवाहन जन्मशताब्दी समितीचे अध्यक्ष श्री. बाळाराम पाटील व सदस्य यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *