Monday , September 21 2026
Breaking News

सदलगा येथे सिलेंडर स्फोट; एकाचा जागीच मृत्यू

Spread the love

 

चिक्कोडी : बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील सदलगा गावात घरातील सिलेंडरचा अचानक स्फोट होऊन एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असून अन्य एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

बिड, महाराष्ट्रातील सूर्यकांत शेळके (५५) यांचा मृत्यू झाला. ज्ञानोदय हे गंभीर जखमी झाले असून त्यांना चिक्कोडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सिलेंडरच्या स्फोटाच्या तीव्रतेमुळे शेजारच्या घराची भिंत कोसळून शेजारील घरातील दोन मुले जखमी झाली असून त्या मुलांना किरकोळ दुखापत झाल्याचे समजते. सदलगा पोलीस ठाण्यात ही घटना घडली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास केला.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *