Monday , September 21 2026
Breaking News

सार्वजनिक श्री गणेश उत्सव मंडळ हुतात्मा चौक बेळगाव मुहूर्तमेढ संपन्न

Spread the love

 

बेळगाव : येथील हुतात्मा चौक गणेशोत्सव मंडळातर्फे गोकुळ अष्टमीचे औचित्य साधून आगामी गणेश उत्सवाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. प्रारंभी विधिवत पूजन संजय हेबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सर्वश्री रामकुमार जोशी, शिवाजीराव हंडे, विजय मोहिते, शेखर हंडे, हेमंत सूर्यवंशी, शशिकांत देसाई, अशोक नाईक, राजपुरोहित, अशोक कलबुर्गी, कैलास पारिक, राजेंद्र हंडे, श्याम सुतार, भूषण हैबती, राहुल बेदरे, अमोल बेदरे, सादिक बुखारी, रतन प्रजापती, सर्वेश सामंत, जयेश प्रजापती, सुभाष कांबळे, पोरवाल आदि उपस्थित होते. श्री गणेशाची आरती व आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *