Saturday , November 7 2026
Breaking News

डीसीसी बँकेच्या अध्यक्षपदावरून रमेश कत्ती पायउतार!

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव डीसीसी बँकेत मोठ्या प्रमाणात घडलेल्या घडामोडीमुळे बँकेचे अध्यक्ष माजी खासदार रमेश कत्ती यांनी डीसीसी बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

काल बोलावलेल्या बैठकीला गैरहजर राहून बँकेच्या महाव्यवस्थापकांकडे रमेश कत्ती यांनी आपला राजीनामा सादर केला. अध्यक्ष रमेश कत्ती यांच्याविरोधात १४ संचालकांनी बंड पुकारून अविश्वास ठराव मांडला होता. अविश्वास ठरावाची संवेदनशीलता ओळखून रमेश कत्ती यांनी आपला राजीनामा दिला.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *