Sunday , July 26 2026
Breaking News

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी बैठक

Spread the love

 

बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने रविवार दिनांक 13 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी तीन वाजता मराठा मंदिर बेळगाव येथे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सभासदांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीस मध्यवर्ती घटक समितीच्या सभासदांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री. दीपक दळवी व कार्याध्यक्ष श्री. मनोहर किणेकर यांनी केले आहे

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *