Sunday , September 20 2026
Breaking News

शाहुनगरमध्ये औरंगजेबचे बॅनर; वातावरण तंग

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव येथील शाहुनगरात रविवारी रात्री काही अज्ञात समाजकंटकांनी औरंगजेबचे बॅनर लावून वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केला असून रात्री काही वेळ जनक्षोभ उसळला. बॅनर लावणाऱ्या काही समाजकंटकांच्या कृत्यामुळे सदर हटवण्याची मागणी स्थानिकांनी पोलिसांकडे केली आहे.
पोलिसांनी हे बॅनर महापालिकेच्या निदर्शनास आणून देताच काही तरुणांनी वादग्रस्त वक्तव्य केले. ते म्हणाले, ज्यांनी हिंदु राष्ट्र असे बॅनर लावले. ज्या सावरकरांनी इंग्रजांचे पाय चाटले होते ते बॅनर पोलिसांनी का काढले नाहीत असा प्रश्न काहींनी उपस्थित केला. काही तरुणांवर पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *