Friday , November 6 2026
Breaking News

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची महत्वपूर्ण बैठक उद्या

Spread the love

 

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची महत्वपूर्ण बैठक ४ जानेवारी रोजी संपन्न होणाऱ्या सामान्यज्ञान स्पर्धेच्या नियोजनासाठी म्हणून रविवार दिनांक २९ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ४.३० वाजता युवा समिती कार्यालय, कावळे संकुल टिळकवाडी बेळगाव येथे बोलाविण्यात आली आहे. तरी सर्वांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर, सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *