Sunday , September 20 2026
Breaking News

शहर म. ए. समितीची उद्या बैठक

Spread the love

 

 

बेळगाव : बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समिती पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक यांची बैठक बुधवार दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी पाच वाजता रंगुबाई भोसले पॅलेस रामलिंग खिंड गल्ली बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. या बैठकीस पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरीक यांनी उपस्थित रहावे, अशी विनंती शहर महाराष्ट्र एकीकरण समिती अध्यक्ष दीपक दळवी यांच्या वतीने करण्यात आली आहे

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *