Sunday , July 26 2026
Breaking News

हुतात्म्यांना विनम्र अभिवादन; म. ए. समितीचे आवाहन

Spread the love

 

बेळगाव : आज शुक्रवार दिनांक 17 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9.30 वाजता हुतात्मा चौक रामदेव गल्ली बेळगाव येथे हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व मराठी भाषिक जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. अभिवादन कार्यक्रमानंतर ठीक 11.00 वाजता कोल्हापूरला जाणेसाठी बर्डे पेट्रोल पंप कोल्हापूर हायवेवर जमावे, असे आवाहन म. ए. समितीने केले आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ सर्वांनी जमून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

ज्येष्ठ नागरिक सेवा केंद्रात ज्ञान व मनोरंजनाचा बहारदार कार्यक्रम

Spread the love    बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *