Saturday , June 6 2026
Breaking News

खडेबाजार पोलिसांकडून दुचाकी चोराला अटक

Spread the love

 

 

बेळगाव : बेळगाव खडेबाजार पोलिसांनी खतरनाक दुचाकी चोराला अटक केली असून अबुबकर सिकंदर सनदी (वय २२) रुक्मिणी नगर जनता प्लॉट नववा क्रॉस नवाना सध्या रा. श्रीनगर गार्डन जवळ झोपडपट्टीत असे चोरट्याचे नाव असून त्याच्याकडून बेळगावच्या विविध भागातून चोरीला गेलेल्या एकूण रु. 3.45,000 किमतीच्या सात दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणाचा छडा लावण्यात पीआय गवी, पीएसआय आनंद यांना यश आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

मराठी विद्यानिकेतनमध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा

Spread the love  बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये दिनांक ५जून २०२६रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *