Monday , September 21 2026
Breaking News

बेळगावात भ्रष्ट अधिकाऱ्यांवर लोकायुक्तांचे धाडसत्र

Spread the love

 

बेळगाव : चार दिवसापूर्वी आयकर खात्याने बेळगावात उद्योजक आणि व्यावसायिकांवर धाडसत्र राबविले होते. आता लोकायुक्त अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा बेळगावमध्ये सरकारी अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई सुरू केली आहे. बेकायदेशीर मालमत्ता संपादनाच्या तक्रारीवरून

शुक्रवारी सकाळी लोकायुक्त अधिकाऱ्यांनी सरकारी अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांवर छापे टाकले. त्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांच्या वर्तुळात खळबळ माजली आहे. बेळगावचे उपनिबंधक सचिन मंदेड आणि रायबाग पशुवैद्यकीय अधिकारी संजय दुर्गनावर यांच्या घरांवर छापे टाकण्यात आल्याची माहिती लोकायुक्त अधिकाऱ्यांनी दिली आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *