Monday , September 21 2026
Breaking News

शुभम शेळके यांच्या पाठीशी मराठी भाषिकांनी उभे रहावे; म. ए. युवा समिती सीमाभागाचे आवाहन

Spread the love

 

बेळगाव (प्रतिनिधी) : मराठी भाषेसाठी रस्त्यावर उतरून लढणाऱ्या शुभम शेळके यांच्या पाठीशी राहुन अन्यायाविरुद्ध प्रत्येक मराठी भाषिकांनी आवाज उठविण्याचे आवाहन महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग यांच्या माध्यमातून संघटना म्हणून युवा समिती सीमाभाग शुभम शेळके यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी
कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सरचिटणीस मनोहर हुंदरे, खजिनदार शिवाजी मंडोळकर, उपाध्यक्ष प्रवीण रेडेकर, विजय जाधव, नारायण मुचंडीकर, चंदू पाटील, सागर कणबरकर, इंद्रजीत धामणेकर, राजू पाटील, अभि मजुकर, संभाजी कणबरकर, सुरज जाधव, रामनाथ मुचंडीकर आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *