Monday , September 21 2026
Breaking News

जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव परिवारतर्फे ‘नो टोबॅको डे’ जनजागृती कार्यक्रम

Spread the love

 

बेळगाव : ३१ मे रोजी ‘जागतिक तंबाखू विरोधी दिना’निमित्त, जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव परिवार यांच्यातर्फे तंबाखू विरोधी जनजागृती मोहीम राबवण्यात आली.
या उपक्रमाअंतर्गत, तंबाखूचे दुष्परिणाम समजावणारे आणि “तंबाखू टाळा” हा संदेश देणारे पोस्टर व स्टिकर्स शहरातील महाविद्यालये, दुकाने आणि सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आले.
या जनजागृती मोहिमेत जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम परिवार अध्यक्ष सचिन केळवेकर, सदस्य दीपक हावळ, एम गंगाधर, प्रशांत सुगंधी, अर्जुन गवळी, अतुल जोशीलकर, बसू हिरेमठ, चव्हाण मिल्क सेन्टरचे संचालक आदित्य गेंजी जायन्ट्स वेलफेरचे सेक्रेटरी प्रवीण त्रिवेदी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आणि समाजात तंबाखूमुक्त जीवनशैलीचा संदेश पोचवण्याचे कार्य केले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *