Friday , November 6 2026
Breaking News

बेळगाव आणि खानापुरात उद्या शाळांना सुट्टी

Spread the love

 

बेळगाव (प्रतिनिधी) : बेळगाव शहर परिसरात होत असलेल्या संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यातील बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील सरकारी अनुदानित विनाअनुदानित प्राथमिक माध्यमिक शाळा आणि पदवी पूर्व कॉलेजला उद्या बुधवार दि. 25 जून रोजी असणार सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी याबाबतची सूचना प्रसिद्धीस दिली आहे.

About Belgaum Varta

Check Also

साठे प्रबोधिनी आयोजित कथाकथन स्पर्धा व बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न

Spread the love  बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था, मुंबई आणि गुरुवर्य वि. गो. साठे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *