Sunday , July 26 2026
Breaking News

गोकाक येथे घराची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोकाक शहरात घराची भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. फरिदाबानू शकीलअहमद कानवाड वय ५० असे मृत महिलेचे नाव आहे.

ही घटना आज सकाळी घडली. गंभीर जखमींना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोकाक तहसीलदारांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *