Monday , September 21 2026
Breaking News

बेळगाव ग्रामीणचे ज्येष्ठ काँग्रेस नेते युवराज कदम यांची काडा अध्यक्षपदी निवड

Spread the love

 

बेळगाव : बेळगावचे ज्येष्ठ काँग्रेस नेते युवराज कदम यांची काडा अध्यक्षपदी निवड करण्याचा आदेश राज्य सरकारने बजावला आहे.

युवराज कदम यांनी याआधी बुडा अध्यक्ष पदाचा देखील कार्यभार सांभाळला होता. ते बेळगाव उचगाव भागातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. मागील कार्यकाळात त्यांनी बेळगाव एपीएमसीचे देखील अध्यक्षपद बजावले होते त्यामुळे बेळगावच्या राजकारणाचा त्यांना चांगलाच अनुभव आहे.

युवराज कदम यांना काडा अर्थात मलप्रभा घटप्रभा निगम महामंडळाचे अध्यक्ष पद देत काँग्रेसने मराठा समाजाला ग्रामीण भागात एक नेतृत्व देऊ केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *