Sunday , September 20 2026
Breaking News

अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला

Spread the love

 

बेळगाव : कृष्णा उपखोऱ्यातील पाणलोट क्षेत्रात होणारा जोरदार पाऊस, कृष्णा नदी (कल्लोळ बॅरेज) आणि घटप्रभा नदी (लोळासूर पूल) मधून होणारा विसर्ग आणि स्थानिक पाणलोट क्षेत्राचा वाटा लक्षात घेता, अलमट्टी धरणात येणारा पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. याची खबरदारी घेऊ आज रविवारी २८.०९.२०२५ रोजी दुपारी ३:०० वाजता नदीकडे जाणारा प्रवाह सध्याच्या ९०,००० क्युसेकवरून हळूहळू १,२०,००० क्युसेकपर्यंत वाढवला जात आहे. अलमट्टी धरणाच्या काठावर असलेल्यांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *