Sunday , July 26 2026
Breaking News

वडगावमध्ये भटकी व पाळीव कुत्र्यांना रेबीज लसिकरण

Spread the love

 

बेळगाव : वडगाव पशुचिकित्सालयातर्फे सरकारच्या आदेशाप्रमाणे सर्व कुत्र्यांना रेबिजचे लसिकरण करुन जनतेला भयापासून मुक्त करा असा आदेश आल्याने आज गुरुवार दि. 2/10/2025 रोजी सकाळी मनपा कर्मचारी तसेच वडगाव पशुचिकित्सालयाचे मुख्य डॉक्टर कट्याण्णावर तसेच सहकारी डॉक्टरांच्या मदतीने वडगावमध्ये फिरणाऱ्या भटकी कुत्री तसेच घरी पाळलेल्या कुत्र्यांना रेबिज लसिकरण करण्यात आले. यामुळे परिसरातील जनता भयमुक्त होण्यासाठी हि मोहिम राबवण्यात आल्याने जनतेकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *