Saturday , November 7 2026
Breaking News

येळ्ळूर विभाग म. ए. समितीची उद्या बैठक

Spread the love

 

बेळगाव : येळ्ळूर विभाग म. ए. समितीची बैठक उद्या बुधवार दि.29/10/2025 रोजी सायंकाळी ठीक 7.00 वा. विभाग म. ए. समितीच्या कार्यालयात बालशिवाजी वाचनालय येथे होणार आहे. 1 नोव्हेंबर काळा दिन यासाठी बैठक होणार आहे. तरी या बैठकीला आजी माजी लोकप्रतिनिधी, जिल्हा पंचायत, तालुका पंचायत, ग्राम पंचायत, तसेच नेते व सर्व पदाधिकारी, युवा यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष येळ्ळूर विभाग म ए समिती यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *