Monday , September 21 2026
Breaking News

डी वाय चौगुले भरतेश हायस्कूलच्या विद्यार्थिनींचे ज्युडो स्पर्धेत यश

Spread the love

बेळगाव : येथील भरतेश एज्युकेशन ट्रस्ट संचलित डी वाय चौगुले भरतेश हायस्कूल येथील विद्यार्थिनी कुमारी अंजली पाटील हिने 70+ वजन गटात प्रथम क्रमांक घेऊन ज्यूडो स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले आहे. तसेच दुसरी विद्यार्थीनी कुमारी नेत्रा पत्रावळी हिने दुसरा क्रमांक -40 या वजन गटात घेऊन रौप्य पथक पटकाविलेले आहे. ही राज्यस्तरीय स्पर्धा सिद्ध रामेश्वर हायस्कूल बेळगाव येथे पार पडली.
या त्यांच्या यशाबद्दल संस्थेचे सचिव श्री. विनोद दोड्डण्णावर तसेच व्यवस्थापन मंडळ, शाळेचे मुख्याध्यापक चौगुले सर तसेच शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री. बखेडी सर तसेच क्रीडा शिक्षक श्री. पी वाय कामल यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *