Monday , September 21 2026
Breaking News

समीक्षा भोसले हिची राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड

Spread the love

 

बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेची बुद्धिबळपटू समिक्षा भोसले हिची राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

नुकत्याच सौंदत्ती मुन्नवळी येथे झालेल्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत समिक्षा भोसले हिने 4 गुणास आपली निवड सार्थ ठरविली आहे,आता यादगिरी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. शाळेचे अध्यक्ष परमेश्वर हेगडे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव पालक वर्गाचे मार्गदर्शन तर क्रिडाशिक्षक चंद्रकांत पाटील, शिवकुमार सुतार यश पाटील अनुराधा पुरी, यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *