Sunday , July 26 2026
Breaking News

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक रविवारी

Spread the love

 

बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व सभासदांची बैठक रविवार दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 3- 30 वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलवण्यात आली आहे. कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे त्यादिवशी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने घ्यावयाच्या कार्यक्रमाबद्दल बैठकीत विचार करण्यात येणार आहे. या बैठकीस मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व सभासदानी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *