Sunday , July 26 2026
Breaking News

माजी आमदार परशुरामभाऊ नंदीहळ्ळी यांना पत्नीशोक

Spread the love

 

येळ्ळूर : मूळच्या येळ्ळूरच्या व सध्या रा. नाथ पै. सर्कल शहापूर बेळगाव येथील रहिवासी सौ. शांताबाई परशुराम नंदीहळ्ळी (वय 90) वर्षे यांचे वार्धक्याने सोमवार (दि. 1) रोजी सायंकाळी निधन झाले. गुरुवर्य व माजी आमदार परशुरामभाऊ नंदीहळ्ळी यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, नातवंडे, पणतवंडे असा परिवार आहे.
उद्या मंगळवार दि. 2 रोजी सकाळी 11 वाजता सिद्धार्थ फ्री बोर्डिंग शहापूर येथून अंत्ययात्रा शहापूर स्मशानभूमीकडे निघणार आहे.
गुरुवारी दि. 4 रोजी सकाळी 8 वाजता रक्षाविसर्जन होणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *