Monday , September 21 2026
Breaking News

प्रशांत खन्नूकर सतीश शुगर क्लासिक चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स मानकरी

Spread the love

 

बेळगाव : कर्नाटक राज्य शरीरसौष्ठव संघटना मान्यताप्राप्त बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटना आयोजित 12 व्या सतीश शुगर क्लासिक जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत नेक्स्ट लेव्हल जिमच्या प्रशांत खन्नूकरने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर सतीश शुगर क्लासिक चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स जिल्हास्तरीय किताबाचा मानकरी ठरला.

पॉलिहैड्रानच्या व्यंकटेश ताशिलदारने पहिले उपविजेतेपद तर लाईफ टाईम जिमच्या विशाल चव्हाणने दुसरे उपविजेतेपद पटकाविले. फ्लॅक्स फिटनेसच्या उमेश गंगणेने उत्कृष्ट पोझरला किताब पटकाविला. गोकाकच्या वाल्मिकी मैदानावरती घेण्यात आलेल्या 12 व्या सतीश शुगर क्लासिक जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत जवळपास 80 स्पर्धकांची निवड करण्यात आली

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *