Monday , September 21 2026
Breaking News

हिंडलगा 10 के. मॅरेथॉन स्पर्धा 22 फेब्रुवारी रोजी

Spread the love

 

बेळगाव : हिंडलगा स्पोर्ट्स क्लबच्या वतीने रविवार दिनांक 22 फेब्रुवारी रोजी पुरुष व महिलांसाठी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 5 किलोमीटर, 10 किलोमीटर आणि 3 किलोमीटर पुरुष व महिलांसाठी घेण्यात येणार आहे. या मॅरेथॉन स्पर्धेला रविवारी सकाळी 5.30 वाजता बॉक्साइट रोड हिंडलगाव येथील कलमेश्वर देवळापासून प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेतील प्रत्येक गटातील पहिल्या पाच क्रमांक विजेत्यांना रोख रक्कम बक्षीस देऊन गौरविण्यात येणार असून सर्व स्पर्धकांना टी-शर्ट व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी विजेता स्पोर्ट्स क्लब बेळगाव येथे किंवा चंद्रकांत मोबाईल नंबर 7579750462, अनिल मोबाईल नंबर 9844358726 अथवा सुनील मोबाईल नंबर 9769249237 यांच्याशी संपर्क साधावा.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *