Monday , September 21 2026
Breaking News

शिवमंदिर विश्वस्त मंडळ, आनंदनगरच्या नवीन कार्यकारिणीची निवड

Spread the love

 

बेळगाव : आनंदनगर, वडगांव येथील श्री शिवमंदिर विश्वस्त मंडळाची नुकतीच बैठक घेण्यात येऊन सन् 2026-27 ते 2028-2029 सालाकरीता खालील प्रमाणे नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्री. किरण करंबळकर हे होते.
अध्यक्षपदी श्री. श्रीपाद गणपती रेवणकर, उपाध्यक्षपदी श्री. परशराम जोगाणी घाडी तर सेक्रेटरी म्हणून श्री. सिताराम शिवाजीराव वेसणे, उपसेक्रेटरी श्री. जयदिप रामचंद्र पाटील, खजिनदार श्री. प्रदिप सिद्धोजी मुरकुटे यांची निवड करण्यात आली.

सदस्य म्हणून श्री. शामराव निंगाप्पा पाटील, श्री. प्रभाकर आप्पाजी पाटील, श्री. कृष्णा ईश्वर तुळजाई, श्री. भरमाजी तम्माण्णा गिंडे, श्री. मधुकर गुंडू सुतार, श्री. अशोक बाळासाहेब मुचंडी, श्री. भिमराव नागोजी दावणे, श्री. गजानन काशीनाथ मोरे, श्री. किरण गंगाधर करंबळकर, श्री. अमित बळीराम कानशिडे, श्री. विनायक दिनकर जाधव, श्री. नंदकुमार संपतराव पाटील, श्रीमती गीता मारुती ताशिलदार, श्रीमती माधुरी प्रभाकर अष्टेकर.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *