स्वाभिमानीचा आक्रमक पवित्रा : हालशुगरला दिली खर्डा भाकरी निपाणी (वार्ता) : गतवर्षाच्या हंगामातील उसाला प्रति टन ४०० चारशे रुपये मिळाले पाहिजेत. यंदाच्या हंगामातील उसाला प्रति टन ३५०० रुपये दर द्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक बनली आहे. पार्श्वभूमीवर रविवारी (ता.१२) सायंकाळी चिकोडी तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रा.एन. आय. …
Read More »बुधवारी पदग्रहण, गुरूवारी कार्यकर्त्यांचा मेळावा
भाजपचे नुतन अध्यक्ष विजयेंद्र यांची माहिती बंगळूर : भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी बुधवारी (ता. १५) पक्ष कार्यालयात पदभार स्वीकारणार असल्याचे सांगितले आहे. जगन्नाथ भवन येथे सकाळी १० वाजता कार्यक्रम होईल. यावेळी पक्षातील ज्येष्ठ नेते उपस्थित रहाणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते तुमकूर येथे पत्रकारांशी बोलत होते. मावळते …
Read More »एकाच कुटुंबातील चार जणांची निर्घृण हत्या
उडुपी येथील घटनेने हळहळ बंगळूर : संपूर्ण राज्यात दिवाळीचा सण सुरू असतानाच दूरच्या उडुपीमध्ये एक अमानुष कृत्य घडले आहे. मास्क घातलेल्या मारेकर्याने अचानक घरात घुसून एकाच कुटुंबातील चार जणांना चाकूने वार करून ठार केले आणि वृद्ध महिलेला गंभीर जखमी करून घटनास्थळावरून पळ काढला. उडुपीमधील हम्पनकट्टेजवळील नेजारीच्या तृप्ती लेआउटमध्ये रविवारी …
Read More »दिवाळीनिमित्त संत बाबा महाराज चव्हाण, दर्ग्यास अभिषेक
निपाणी (वार्ता) : येथील श्री संत बाबा महाराज चव्हाण प्रस्थापित महान अवलिया हजरत पिराने पिर दस्तगीर साहेब दर्गा आणि संत बाबा महाराज यांच्या समाधी स्थळी मानक-यांच्या उपस्थितीत दीपावली निमित्त अभंगस्नान घालून अभिषेक घालण्यात आला. पहाटे चव्हाण वाड्यातील बाबा महाराज यांच्या पुतळ्याला अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर दर्गाह येथे हजरत पिराने …
Read More »लक्ष्मी पूजनानिमित्त झेंडू, ऊस, केळी खरेदीसाठी निपाणीत गर्दी
झेंडू फुलाला दराची झळाळी निपाणी (वार्ता) : दसरा आणि दिवाळीला झेंडू, शेवंतीच्या फुलांना विशेष महत्त्व आहे. लक्ष्मी पूजनानिमित्त शहरातील सर्वच रस्त्यावर दिवाळी लक्ष्मीपूजन पार्श्वभूमीवर रविवारी (ता. १२) पिवळ्या, केशरी, झेंडूसह शेवंतीच्या फुलांच्या राशी पडल्या होत्या. दसऱ्याला दर पडले होते. मात्र दिवाळीमध्ये दरात विक्रमी वाढ झाली झाली. किरकोळ बाजारात ५० …
Read More »शेतीचे सर्व्हे क्रमांक एफआयडी क्रमांकाशी लिंक करून घेण्याचे तहसीलदारांच्या आवाहन
निपाणी (वार्ता) : सन २०२३-२४ या वर्षात निपाणी तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे शासनाने सर्व शेतकऱ्यांना पीक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पीक नुकसान भरपाईचा दावा करण्यासाठी शेतकऱ्यांनी एफआयडी नोंदणी आवश्यक आहे. यासाठी सर्व शेतकऱ्यांनी सर्व जमिनीचे सर्व्हे क्र. एफआयडी क्रमांकाशी लिंक करून घ्यावेत, असे आवाहन …
Read More »कोगनोळी स्मशानभूमीत अज्ञाताकडून मोडतोड
कोगनोळी : येथील हालसिद्धनाथ नगर जवळ असणाऱ्या स्मशानभूमीची अज्ञात व्यक्तीकडून मोडतोड करण्यात आल्याने नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. संबंधित अज्ञात व्यक्तीला पोलिसांनी पकडून कारवाई करावी अशी मागणी येथील ग्रामस्थातून होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, हालसिद्धनाथ नगरकडे जाणाऱ्या मार्गावर असणाऱ्या स्मशानभूमीत येथील दानशूर व्यक्तींनी अंतिम दहन देण्यासाठी आलेल्या …
Read More »कर्नाटक भाजप प्रदेशाध्यक्षपदी विजयेंद्र यांची नियुक्ती
बेंगळुरू : विधानसभा निवडणुकीनंतर सहा महिन्यांनी अखेर कर्नाटक भाजपला प्रदेशाध्यक्ष लाभला आहे. येडियुरप्पा यांचे पुत्र बी. वाय. विजयेंद्र यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केल्याची घोषणा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज सायंकाळी उशिरा दिल्लीमध्ये केली. अलीकडेच भाजपच्या आमदारांनी प्रदेशाध्यक्ष आणि विधानसभा विरोधी पक्ष नेता निवडला नाही तर आम्ही बेळगाव …
Read More »पाच वर्षे संधी देऊनही सत्ताधाऱ्यांना पाणीपुरवठ्यात अपयश
नगरसेवक विलास गाडीवड्डर : सर्वपक्षीय बैठक घेऊन तोडगा काढा निपाणी (वार्ता) : सप्टेंबर २०१८ नंतर निवडणूक होऊन सभागृह अस्तित्वात आले. त्याला पाच वर्षाचा कालावधी उलटत आहे. तरीही या काळात राज्यात आणि केंद्रात सत्ता असताना निपाणी चा पाणी प्रश्न सोडविता आलेला नाही. सध्या प्रशासकीय राजवट असल्याने कोणाकडे दाद मागायची हा …
Read More »केईए परीक्षा घोटाळा; आरोपींना आश्रय देणाऱ्या दोघांना अटक
कलबुर्गी : केएई परीक्षा घोटाळ्याप्रकरणी आरोपी आर. डी. पाटील यांना एका अपार्टमेंटमध्ये आश्रय देणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. अपार्टमेंटचे मालक शहापूर येथील शंकरगौडा यळवार आणि व्यवस्थापक दिलीप पवार यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली आहे. आर. डी. पाटील हा एका मोठ्या गुन्ह्यात आरोपी असून तो पोलिसांना हवा होता. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta