खानापूर : बेळगाव – चोर्ला मार्गावरील चिखले गावाजवळ आज पहाटे साडेतीनच्या सुमारास दोन ट्रकची समोरासमोर धडक बसून अपघात झाला आहे. या अपघातामुळे जांबोटी- चोर्ला मार्गावरील गोव्याला जाणारी वाहतूक ठप्प झाली असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. अपघातग्रस्त ट्रक रस्त्यातच आडवे झाल्याने क्रेनच्या सहाय्याने ते बाजूला …
Read More »तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धेत केएलई जी. आय. बागेवाडी कॉलेजचे यश
निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील केएलई संस्थेच्या येथील जी. आय. बागेवाडी पदवीपूर्व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत यशस्वी कामगिरी करीत सर्वोत्कृष्ट विजेतेपद पटकाविले आहे. या यशाबद्दल संस्थेच्या संचालक मंडळाने विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे. येथील श्री व्यंकटेश पदवीपूर्व महाविद्यालयामध्ये झालेल्या तालुका स्तरीय क्रिडा स्पर्धांमध्ये मुलांच्या गटात विवेक माने याने भालाफेक …
Read More »निपाणी परिसरात विद्युत मोटारींची चोरी
एकाच रात्री पाच मोटारींची चोरी : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निपाणी (वार्ता) : निपाणीसह जत्राट आणि परिसरातील वेदगंगा गंगा नदीवरील पाण्याच्या मोटरी चोरण्याचा प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. गेल्या महिन्याभरापूर्वी तीन मोटरीची चोरी झाली होती. तर दोन दिवसापूर्वी चोरट्यांनी धुमाकूळ घालून नदीवरील पाणी उपसा करणाऱ्या पाच विद्युत मोटारीची चोरी केल्याची घटना …
Read More »कर्नाटकातील हमी योजना देशासाठी आदर्श : राहूल गांधी
गृहलक्ष्मी योजनेला म्हैसूरातून चालना बंगळूर : कर्नाटक सरकारने लागू केलेल्या पाच हमी योजनांचे मॉडेल आगामी काळात काँग्रेस देशभरात राबविणार असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहूल गांधी यांनी सांगितले. म्हैसूरमध्ये गृहलक्ष्मी योजनेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. कर्नाटक सरकारने लागू केलेल्या गृहलक्ष्मी योजनेला काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन …
Read More »खानापूरात गृहलक्ष्मी योजनेचा शुभारंभ
खानापूर : राज्यात काँग्रेसचे सरकार येताच पाच हमी योजनाचा शुभारंभ करण्याचे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी दिले होते. त्यांनी आपल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी बुधवारी दि. ३० रोजी गृहलक्ष्मी योजनेचा शुभारंभ राज्यातील प्रत्येक ग्राम पंचायत, नगरपंचाय आदी कार्यालयात आयोजित करण्यात आला. यानिमित्ताने खानापूर शहरातील नगरपंचायतीच्यावतीने रेल्वे स्टेशन रोडवरील समुदाय भवनात …
Read More »खानापूर तालुका दुष्काळग्रस्त तालुका म्हणून घोषित करा
तालुका म. ए. समितीचे मुख्यमंत्री, पालकमंत्र्याना तहसीलदाराव्दारे निवेदन खानापूर : यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. सुरूवातीला पाऊसच झाला नाही. सध्या तर पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे खानापूर तालुक्यातील भात पिके, उस पिके पावसाविना वाळत चालली आहे. राज्याचे मुख्यमंत्री व जिल्हा पालकमंत्री यांनी खानापूर तालुका दुष्काळग्रस्त तालुका म्हणून जाहीर …
Read More »निपाणीत उद्या मोफत नेत्र, मोतिबिंदू शस्त्रक्रिया तपासणी शिबिर
निपाणी (वार्ता) : बेळगाव के. एल. ई संस्थेचे डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि निपाणी रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमान शुक्रवारी (ता.१) सकाळी १० वाजल्यापासून दुपारी १ वाजेपर्यंत मोफत नेत्र तपासणी, मोफत कॉम्प्युटरद्वारे चष्म्याचे नंबर काढणे व मोफत मोतिबिंदू प्रक्रिया तपासणी शिबिर अंदोलन नगरमधील डॉ. एम. जे. कशाळीकर रोटरी कम्युनिटी …
Read More »यरनाळच्या दुचाकीस्वार युवकाचा निपाणीतील अपघातात मृत्यू
निपाणी (वार्ता) : भरधाव जाणाऱ्या दुचाकीस्वराची रस्त्याच्या कडेला थांबलेल्या जेसीबीला जोराची धडक बसल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी (ता.२९) रात्री घडली विजय सदाशिव बाबर (वय ३२ रा. यरनाळ) असे या युवकाचे नाव आहे. अपघाताबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, यरनाळ येथील युवक विजय बाबर हा पुणे -बंगळूरू राष्ट्रीय …
Read More »झाडांना राख्या बांधून पर्यावरण रक्षणाचा संदेश
वृक्ष रक्षाबंधन : अंकुरम इंग्लिश मेडियम स्कूलचा उपक्रम निपाणी (वार्ता) : भाऊ-बहीण यांच्या अतूट प्रेमाचे नाते असलेला रक्षाबंधनाचा सण आणि निसर्गाशी असलेले माणसाचे नाते यांची सांगड घालत झाडांना राखी बांधत निपाणी येथील कोडणी रोडवरील येथील अंकुर इंग्लिश मीडियम शाळेतील विद्यार्थ्यांनी झाडांना पर्यावरण पूरक राख्या बांधून ‘झाडे लावा, झाडे जगवा’ …
Read More »निपाणीच्या पाणी प्रश्नासाठी सर्वपक्षीय कृती सोमवारी निवेदन
निपाणी (वार्ता) : सध्याच्या परिस्थितीत अस्मानी संकटामुळे निपाणी शहरात पाण्याची भिषण परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्यासाठी निपाणीकरांना भटकंती करण्यासह पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी निपाणीतील जागृत सर्वपक्षीय निपाणी नागरी न्याय हक्क संरक्षण समितीच्या वतीने सोमवारी (ता.४) सकाळी ११ वाजता निपाणी नगरपालिका प्रशासन, तहसीलदार व …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta