संकेश्वर (प्रतिनिधी) : एसडीव्हीएस शिक्षण संस्था संचलित कला-विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या मुस्लीम विद्यार्थिनींना हिजाब घालण्यास आम्ही बंदी केलेली नाही. पण वर्गात हिजाब घालण्यास मनाई केल्याचे शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष माजी मंत्री ए. बी. पाटील यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. ते म्हणाले, हिजाब हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर बोलणे इष्ट …
Read More »बैलूर प्राथ. कृषी पत्तीन सोसायटीच्या नुतन इमारत, गोडाऊनचा काॅलम भरणी कार्यक्रम संपन्न
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील बैलूर गावच्या प्राथमिक कृषी पत्तीन सोसायटीच्या नुतन इमारत व गोडाऊनचा काॅलम भरणी कार्यक्रम नुकताच पार पडला. या इमारतीसाठी माजी आमदार व डीसीसी बँकेचे संचालक अरविंद पाटील यांनी बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून ३० लाखाचा निधी मंजुर कामाचा शुभारंभ केला. यावेळी माजी आमदार व डीसीसी …
Read More »खानापूर तालुक्यात २२०६० पोलिओ डोसचे उद्दिष्ट
खानापूर (प्रतिनिधी) : दरवर्षीप्रमाणे आरोग्य खात्याच्यावतीने यंदाही ० ते ५ वर्षाखालील बालकांना पोलिओ डोस रविवार दि. २७ रोजी देण्यात येणार आहे. यामध्ये ग्रामिण भागात तीन दिवस पोलिओ डोस तर शहरात चार दिवस पोलिओ डोस देण्यात येणार आहे. पोलिओ डोसचा शुभारंभ रविवारी दि. २७ रोजी सकाळी आठ वाजता होईल. यावेळी कार्यक्रमाला …
Read More »सहकार महर्षी बसगौडांची पुण्यतिथी ज्येष्ठांच्या सन्मानाने : ए. बी. पाटील
संकेश्वर (प्रतिनिधी) : कोरोना महामारीमुळे सहकार महर्षी, कर्मयोगी बसगोडा पाटील यांची पहिली आणि दुसरी पुण्यतिथी साधेपणाने आचरणेत आली. तिसरी पुण्यतिथी येत्या रविवार दि. २० फेब्रुवारी २०२२ रोजी बेळगांव जिल्यातील शेकडो ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानाने आचरणेत येणार असल्याची माहिती माजी मंत्री ए. बी. पाटील यांनी एसडीव्हीएस कार्यालयात पत्रकारांशी बोलताना दिली. ते पुढे …
Read More »निपाणी महादेव मंदिरात २६ पासून महाशिवरात्रोत्सव
विविध स्पर्धा शर्यती रद्द : रांगोळीतून १२ ज्योतिर्लिंगाची प्रतिकृती निपाणी (वार्ता) : येथील महादेव गल्ली येथील पुरातन श्री महादेव मंदीर येथे शनिवारी (ता.२६) फेब्रुवारीपासून गुरुवार (ता.३) मार्चपर्यंत महाशिवरात्रोत्सव व रथोत्सव होणार आहे. या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी ३ मार्च रोजी दु. १ वा. रथोत्सव मिरवणूक …
Read More »एकजुटीमुळे भविष्यात काँग्रेसची सत्ता
डी. के. शिवकुमार : काकासाहेब पाटील यांनी घेतली भेट निपाणी(वार्ता) : नुकत्याच विधानपरिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाले आहेत. काँग्रेस पक्ष संघटनेमुळे बेळगाव जिल्ह्यात काँग्रेसला चांगले यश मिळाले. त्यामुळे आगामी होणाऱ्या निवडणुकांबाबत चर्चा करण्यासाठी माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी बेंगळूर येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार यांची भेट घेतली. यावेळी …
Read More »चार महिन्यानंतर ओलांडली महाराष्ट्र बसने कर्नाटकाची सीमा!
रिक्षा व्यवसायिकांनी केला सत्कार : आंतरराज्य बससेवेमुळे सुटकेचा निश्वास निपाणी(वार्ता) : कोरोनाचा संसर्ग, कोगनोळी टोलनाक्यावरील आरटीपीसीआरची सक्ती, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील आगारांचा गोंधळ, महाराष्ट्रातील बस कर्मचाऱ्यांचा संप अशा विविध कारणांमुळे कर्नाटक महाराष्ट्रातील आंतरराज्य सेवा गेल्या चार महिन्यापासून बंद होती. या काळात प्रवाशांसह नोकरदार विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांची मोठी गैरसोय झाली. शिवाय …
Read More »कोगनोळी येथे बांबरवाडीचा श्वान प्रथम
कोगनोळी : येथे माजी मंत्री वीरकुमार पाटील व महिला प्रियदर्शनी बँकेच्या अध्यक्षा आशाराणी पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अंबिका स्पोर्ट्स क्लब यांच्यावतीने आयोजित श्वान स्पर्धेत बांबरवाडी येथील हनुमान प्रसन्न राणू या श्वानने प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेचे उद्घाटन माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेत अक्षय …
Read More »कॉंग्रेसचे आता विधानसभेत ‘दिवस-रात्र’ आंदोलन
ईश्वरप्पांच्या राजीनाम्याची मागणी कायम; विधान परिषदेतही पडसाद बंगळूर : राष्ट्रध्वजाबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांची हकालपट्टी करण्यात यावी आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी काँग्रेसची निदर्शनेने गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी विधानसभेत सुरूच राहीली. त्यामुळे विधानसभेचे कामकाज आजही ठप्प झाले. त्यामुळे सभाध्यक्षानी …
Read More »काॅंग्रेसकडून ईटी यांच्या राजीनाम्याची मागणी
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर पालिकेचे मुख्याधिकारी जगदीश ईटी यांचा मनमानी कारभार चांगला आहे. संकेश्वरात २४×७ पाणीपुरवठा योजनेच्या नावाखाली ईटी साहेब लोकांची लुबाडणूक करीत आहेत. अशा हट्टीखोर मुख्याधिकारीची संकेश्वरकरांना आवश्यकता नाही. हुक्केरीचे आमदार व राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी ईटी यांची बदली अन्यत्र करावी, अशी मागणी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta