संकेश्वर (वार्ता) : संकेश्वर पालिकेचे मुख्याधिकारी जगदीश ईटी हे राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं यांनी सांगितलेली कामे करावयास तयार नसल्याचे नगरसेवक डॉ. जयप्रकाश करजगी यांनी सांगितले. पालिका सभेत त्यांनी संकेश्वर कोर्टाला जाणारा रस्ता अरुंद असल्याने तो ताबडतोब रुंद डांबरीकरण करण्याचा आदेश मंत्रीमहोदयांनी मुख्याधिकारींना देऊन सहा महिने …
Read More »संकेश्वरात विकेंड कर्फ्यूला चांगला प्रतिसाद
संकेश्वर (वार्ता) : संकेश्वरात दुकानदारांनी, नागरिकांनी विकेंड कर्फ्यूला चांगला प्रतिसाद दिलेला दिसला. गावात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता अन्य सर्व व्यवहार बंद दिसले. गेल्या दोन वर्षांत संकेश्वरकरांना कोरोना महामारीने विकेंड कर्फ्यू, नाईट कर्फ्यूचा चांगला-वाईट अनुभव मिळाल्याने आज वाईन्स शॉप, हॉटेल, कापड दुकाने, स्टेशनरी, मोबाईल शॉप, सराफी दुकाने, शू-मार्ट, दुचाकी-चारचाकी वाहन गॅरेज, …
Read More »खानापूरात विकेंड कर्फ्यूसाठी कडक निर्बंध
खानापूर (वार्ता) : कोरोना व्हायरस तसेच ओमिक्रॉन व्हेरियंट साखळी तोडण्यासाठी संपूर्ण राज्यात विकेंड कर्फ्यू लागू केल्याने खानापूर शहरासह तालुक्यात शुक्रवारी दि. 7 रोजी 8 वाजल्यापासून ते सोमवारी दि. 10 रोजी पहाटे 5 वाजेपर्यंत नियम लागू करण्यात आले आहे. यानुसार शनिवार व रविवार असे दोन दिवस कडक निर्बंध लावण्यात आल्याने खानापूरच्या …
Read More »विकेंड कर्फ्यूला निपाणी संपूर्ण बंद!
व्यावसायिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू निपाणी (वार्ता) : कोरोना व्हायरस आणि ओमिक्रॉनची साखळी तोडण्यासाठी निपाणी आणि परिसरात शनिवार (ता.8) आणि रविवारी (ता.9) दोन दिवस विकेंड कर्फ्यू लागू केला आहे. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी निपाणी व परिसरातील सर्व व्यवसाय बंद ठेवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे विकेंड कर्फ्यूला निपाणी संपूर्ण …
Read More »सख्खे बंधू बनले सैन्यदलात ’सुभेदार मेजर’
निपाणीतील गजानन व रवींद्र चव्हाण बंधूनी घडवला इतिहास कालकुंद्री (श्रीकांत पाटील) : भारतीय सैन्यात सेवा बजावताना आपल्या खडतर परिश्रमाच्या जोरावर दोन बंधूंनी सुभेदार मेजर या उच्च पदाला गवसणी घालून इतिहास घडवला आहे. मूळचे कनगला येथील सध्या निपाणी येथे एकत्र कुटुंबात स्थायिक ’सुभेदार मेजर गजानन चव्हाण’ (7 मराठा लाईट इन्फंट्री) व …
Read More »पुरग्रस्तांना डेटबार आहार किटचे वितरण
संकेश्वर (वार्ता) : संकेश्वर पालिकेत शुक्रवार दि. 7 जानेवारी 2022 रोजी पुरग्रस्त लोकांना आहार किटचे वितरण करण्यात आले आहे. ते डेटबार असल्याची जोरदार चर्चा आज पुरग्रस्त लोकांतून होताना दिसली. आहार किटमधील तूरडाळ, पोहे, रवा, गव्हाचे पीठ डेटबार झाले आहे. तांदूळ, साखर, मिठ, गोडेतेल तेवढे चांगले आहे. आहार किटमधील तूरडाळीची मॅनिफॅक्चरींग …
Read More »कर्नाटक विकेंडमुळे सीमानाक्यावर गर्दी कमी
पोलीस बंदोबस्त कडक : आरटीपीसीआर रिपोर्टची मागणी कोगनोळी (वार्ता) : कर्नाटकात शनिवार व रविवारी विकेंड जाहीर केल्यामुळे येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणार्या कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावर वाहनांची गर्दी कमी झाली होती. सीमा तपासणी नाक्यावर चार चाकी वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागत होत्या. पण विकेंड जाहीर केल्याने कर्नाटकातील बाजारपेठ बंद …
Read More »शेंडूर परिसरातील शेतकर्यांच्या पाठीशी रयत संघटना
राजू पोवार : शेंडूरमध्ये रयत संघटना शाखेचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : रासाई शेंडूर परिसरातील शेतकरी बांधवांचा रयत संघटनेत काम करण्याचा निर्धार झाला आहे. आजपर्यंत सर्वच पक्षांनी केवळ निवडणुकीपुरता शेतकर्यांचा वापर करून घेतला आहे. निवडणुकीनंतर मात्र शेतकरी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे विकास कामामध्ये हा परिसर मागासलेला आहे. शेतकरी …
Read More »लॉकडाऊनचा लावण्याचा सरकारचा विचार नाही : आरोग्यमंत्री के. सुधाकर
बेंगळूर (वार्ता) : राज्यात संपूर्ण लॉकडाऊनचा लावण्याचा सरकारचा विचार नसल्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी स्पष्ट केले. बेंगळूरात शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना आरोग्यमंत्री सुधाकर म्हणाले, कोरोना संसर्गाचा दर वाढण्याबाबत चिंता करण्याची गरज नाही. तो वाढेलही. राज्यात लसीकरण यशस्वी झाले असल्याने संसर्गाची तीव्रता वाढणार नाही. लॉकडाऊनचा तर सरकारने …
Read More »आमदार डॉ. अंजली निंबाळकरांच्या वक्तव्याचा खानापूर म. ए. समितीकडून जाहीर निषेध
खानापूर (वार्ता) : परप्रांतातून येऊन खानापुरात आमदारकी मिळवणार्या आमदार डॉ. अंजली निंबाळकरांनी इथल्या मूळ निवासी जनतेला शिकवू नये, निवडणुकीपूर्वी मराठी मते मिळवण्यासाठी मराठी भाषा आणि संस्कृतीचा आग्रह धरणार्या निंबाळकरांनी कन्नड धार्जिण्या नेत्यांना खूष करण्यासाठी मराठी जनतेच्या विरोधात गरळ ओकून खायचे दात दाखवले आहेत, भविष्यात तालुक्यातील मराठी भाषक जनता त्यांना नक्कीच …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta