खानापूर (प्रतिनिधी) : जत- जांबोटी महामार्गावरील खानापूर शहराच्या जांबोटी क्राॅसवरील अर्धवट असलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाला तब्बल दोन वर्षानंतर सुरूवात करण्यात आली. जत- जांबोटी महामार्गावरील रस्त्याच्या रुंदीकरणासाठी तसेच डांबरीकरणासाठी २० कोटीचे अनुदान मंजुर करण्यात आले. यामध्ये पारिश्वाड ते खानापूर शिवाजीनगर पर्यंतच्या जांबोटी रस्त्याच्या काम गेल्या दोन वर्षापासून हातात घेतले आहे. याकामा निमित्ताने …
Read More »‘अंकुरम’मध्ये नाटीकेच्या माध्यमातून महिला दिन
निपाणी (वार्ता) : येथील श्रीनगर मधील अंकुरम इंग्लिश मिडीयम स्कूलमधील सर्व शिक्षक व कर्मचारी सर्व स्टाफ हा महिलांचा आहे. शाळेमध्ये नर्सरी ते पाचवीपर्यंत इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले जाते. शाळेच्या स्थापनेचा मुळात उद्देशच असा होता की ग्रामीण भागातील व शहरी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे याच उद्देशाने या …
Read More »संकेश्वरचा धावपटू प्रविण गडकरी पुणे मॅरेथॉनमध्ये चमकला
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरचा धावपटू प्रविण एम. गडकरी यांनी नुकत्याच पार पडलेल्या ३५ व्या पुणे आंतरराष्ट्रीय १० कि.मी. धावण्याच्या मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊन तिसऱ्या क्रमांकाचे बक्षिस पटकाविले आहे. पुणे मॅरेथॉनमध्ये देशभरातील ५०० धावपटूंनी सहभागी झाले होते.. त्यात संकेश्वरचा धावपटू प्रविण गडकरी यांचा सहभाग संकेश्वरचं नाव मोठं करणार ठरले आहे. धावपटू प्रविणने …
Read More »महिलांनी आरोग्याला प्राधान्य द्यावे : डॉ. शितल भिडे
संकेश्वर (प्रतिनिधी) : महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे दंतरोग तज्ञ डॉ. शितल भिडे यांनी सांगितले. येथील श्री साई भवन येथे श्री शंकराचार्य योग प्रशिक्षण केंद्रातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. यावेळी महिला योगसाधकांतर्फे डॉ. शितल भिडे यांना आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त गौरविण्यात …
Read More »कौंदल येथे पारायण सोहळा मुहूर्त मेढ कार्यक्रम संपन्न
खानापूर (प्रतिनिधी) : कौंदल (ता. खानापूर) येथे सालाबादप्रमाणे यंदा ही श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची मुहूर्तमेढ रोवण्याचा कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी विधीवत पुजा होऊन मुहुर्तमेढ कार्यक्रमाला सुरूवात झाली. मुहूर्त मेढ भाजपा नेते खानापूर तालुक्याचे माजी आमदार व बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अरविंद चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुभहस्ते …
Read More »माचाळीत शाळा इमारत जुन्या जागेवर उभारावी
खानापूर (प्रतिनिधी) : माचाळी (ता. खानापूर) येथे पाचवी पर्यंतची लोअर प्राथमिक शाळा असून विद्यार्थ्यांची पट संख्या १४ आहे. माचीळीत गेल्या कित्येक वर्षापूर्वीची शाळा इमारत होती ती मोडकळीस आल्याने माचाळी गावासाठी १९ लाख रूपये मंजुर करून शाळेसाठी दोन खोल्या बांधण्यासाठी सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. मात्र काहीनी माचाळी गावापासून दीड किलोमीटर …
Read More »स्वसंरक्षण कला शिकणे गरजेचे
निकु पाटील : तायक्वांदो स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा सत्कार निपाणी (वार्ता) : आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये निरोगी आरोग्य असणे गरजेचे आहे. शालेय विद्यार्थ्यांनी मोबाईल व संगणक मधून बाहेर पडून शारीरिक कसरत करून निरोगी आरोग्य कमावणे हीच खरी संपत्ती आहे. तायक्वांदो सारख्या कला आत्मसात करून मुला-मुलींनी स्वसंरक्षण कला शिकणे गरजेचे आहे, असे मत दौलतराव …
Read More »रेल्वे मार्ग न बदलल्यास आंदोलन : राजू पोवार
रयत संघटनेतर्फे निवेदन निपाणी (वार्ता) : बेळगाव – कित्तूर-धारवाड नवीन रेल्वे मार्गासाठी अर्थसंकल्पामध्ये ९२७ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. यामध्ये बेळगाव परिसरातील विविध ठिकाणची सुपिक जमीन संपादित केली जात आहे. यामुळे शेतकरी कंगाल होऊन भूमिहीन होण्याची भीती आहे. त्यामुळे या रेल्वे मार्गासाठी सुपिक जमीन संपादित करण्याचा प्रस्ताव मागे घ्यावा …
Read More »कुर्ली येथील जवानाचा मृत्यू
कोगनोळी : कुर्ली तालुका निपाणी येथील जवान नवनाथ आप्पा दिवटे यांचा सेवा बजावत असताना अल्पशा आजाराने निधन झाले. जवान नवनाथ यांच्या निधनाची बातमी समजताच गावावर शोककळा पसरली. जवान नवनाथ हे प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपले शिक्षण पूर्ण करून सैन्यदलात भरती झाले होते. नवनाथ हे कायम हसतमुख असल्याने त्यांचा गावांमध्ये मोठा मित्रपरिवार देखील …
Read More »कोगनोळी फाट्यावर होणारा ब्रिज रद्द
ग्रामपंचायत सदस्य सुनिल माने : शेतकऱ्यांच्या मागणीला यश कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण होणार असून याठिकाणी कोगनोळी फाट्यावर उड्डाणपूल होणार होते. यामुळे येथील शेतकऱ्यांची सुपीक जमीन यामध्ये जाणार होती. यासाठी येथील शेतकऱ्यांनी अनेक वेळा अधिकारी यांच्यासह लोकप्रतिनिधी यांना निवेदन देऊन ब्रिज रद्द करण्यात यावा अशी मागणी केली होती. येथील …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta