समिती चार आठवड्यात WFI प्रमुखांविरोधात अहवाल देणार नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून कुस्तीपटूंच्या आंदोलनाने क्रीडाविश्वात खळबळ माजवली होती. पण काल रात्री उशिरा हे आंदोलन मागे घेण्यात आलं. रात्री उशिरापर्यंत केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर आणि कुस्तीपटूंमध्ये बैठक सुरु होती. या बैठकीत क्रीडा मंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर कुस्तीपटूंनी आंदोलन मागे घेण्याचा …
Read More »शुबमन गिलचा भीम पराक्रम! द्विशतक झळकावणारा ठरला जगातील सर्वात युवा फलंदाज
भारत आणि न्यूझीलंड संघांत पहिला वनडे मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. या सामन्यात युवा फलंदाज शुबमन गिलने विक्रमी द्विशतक झळकावले. त्याने १४९ चेंडूत २०८ धावा केल्या. त्याचबरोबर वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा जगातील आठवा फलंदाज ठरला आहे. त्याच्या द्विशतकाच्या जोरावर भारतीय संघाने निर्धारित ५० षटकांत ८ बाद ३४९ धावाांचा …
Read More »किंग कोहलीचे ‘विराट’ शतक; भारताचा लंकेवर ६७ धावांनी दणदणीत विजय
गुवाहाटी : भारत आणि श्रीलंका यांच्यादरम्यान मर्यादित षटकांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला मंगळवारी (१० जानेवारी) खेळला गेला. गुवाहाटी येथील बारसपारा स्टेडियम येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली. भारताने विराट कोहली आणि उमरान मलिकच्या धारदार गोलंदाजीच्या जोरावर तब्बल ६७ धावांनी श्रीलंकेवर विजय …
Read More »भारत-श्रीलंका एकदिवसीय मालिका आजपासून
गुवाहाटी : भारत आणि श्रीलंकेतील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला आज मंगळवारी (१० जानेवारी) सुरुवात होणार आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडू गुवाहाटीत दाखल झाले आहेत. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजता सुरू होईल. टी 20 मालिकेत दिमाखदार विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ …
Read More »सुर्याच्या वादळापुढे लंका चारीमुंड्या चीत! टीम इंडियाचा मालिका विजय
राजकोट : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी२० मालिकेतील अंतिम सामना शनिवारी, ७ जानेवारी रोजी राजकोटमध्ये खेळवला गेला. भारताने श्रीलंकेला धूळ चारत तब्बल ९१ धावांनी दणदणीत विजय मिळवला. राजकोट येथील सामन्यात भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव याने पुन्हा एकदा वादळी खेळी केली. त्याने यादरम्यान शतक झळकावत खास …
Read More »भारताचा श्रीलंकेवर दोन धावांनी विजय, मालिकेत १-० ने आघाडी
मुंबई : भारतीय संघ २०२३ मधील पहिला सामना मंगळवारी (३ जानेवारी) मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर खेळला गेला. भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी२० मालिकेला आजपासून सुरुवात झाली आणि त्यात भारतीय संघाने २ धावांनी विजय मिळवला. अक्षर पटेलने टाकलेल्या शेवटच्या जादुई षटकाने भारताला विजय मिळवून दिला. शिवम मावीने धारदार गोलंदाजी करत श्रीलंकेच्या …
Read More »भारत-श्रीलंका यांच्यातील पहिली टी-20 लढत आज, शुभमन गिल पदार्पणासाठी सज्ज
मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेला आजपासून (3 जानेवारी 2023) सुरुवात होत आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात भारताचा युवा फलंदाज शुभमन गिलचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश केला जाऊ शकतो. शुभमन गिलची आतापर्यंत कामगिरी अल्लेखनीय ठरलीय. तसेच आता तो …
Read More »महान फुटबॉलपटू पेले यांचे वयाच्या 82 व्या वर्षी निधन
महान फुटबॉलर ब्राझीलचे माजी फुटबॉलपटू पेले यांचं वयाच्या 82 व्या वर्षी निधन झालं आहे. मागील काही महिने ते कर्करोगाशी लढा देत होते, पण गेले काही दिवस त्यांची अवस्था बिकट झाली होती. ज्यानंतर अखेर आता त्याचं निधन झालं आहे. पेले यांची मुलगी केली नॅसिमेंटो हिने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करत …
Read More »रोहित शर्मानंतर राहुल द्रविड, लक्ष्मण यांनाही मिळणार डच्चू
नवी दिल्ली : बीसीसीआयने भारताचा टी-२० संघ निवडताना रोहित शर्माला डच्चू दिल्याचे पाहायला मिळाले. रोहित आता भारताच्या टी-२० संघात दिसणार नाही, असे म्हटले जात आहे. पण रोहितनंतर आता प्रशिक्षक राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनाही डच्चू मिळणार असल्याचे संकेत बीसीसीआयने दिले आहेत. राहुल द्रविड यांनी भारताचे प्रशिक्षकपद सांभाळल्यावर संघात …
Read More »भारत-पाकिस्तान कसोटी मालिका मेलबर्नमध्ये रंगणार?
नवी दिल्ली : मेलबर्न क्रिकेट क्लब आणि व्हिक्टोरियन सरकारने मेलबर्नमध्ये भारत -पाकिस्तान कसोटी मालिका आयोजित करण्याबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी संपर्क साधला आहे. वास्तविक, ऑक्टोबरमध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकादरम्यान खेळल्या गेलेल्या सामन्याच्या यशानंतर ही कल्पना आली आहे. परंतु दोन्ही देशांमधील राजकीय मुद्द्यांमुळे बीसीसीआय आणि पीसीबी प्रस्तावित द्विपक्षीय कसोटी मालिकेसाठी सहमती दर्शवेल अशी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta