आंध्र प्रदेशातील द्वारपुडी गावात एक भयानक घटना घडली. कारमध्ये खेळत असताना गुदमरून चार मुलांचा मृत्यू झाला. उदय (8), चारुमती (8), करिष्मा (6) आणि मनस्वी (6) अशी मृतांची नावे आहेत. चारुमती आणि करिष्मा बहिणी आहेत, तर इतर दोघी त्यांच्या मैत्रिणी आहेत. द्वारपुडी गावातील चार मुली उन्हाळी सुट्टीचा आनंद घेत होते, …
Read More »सोलापूरमध्ये आग दुर्घटना; मृतांचा आकडा 8 वर
सोलापूर : सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील सेंट्रल टेक्सटाईल या टॉवेल कारखान्याला भीषण आग लागली होती. या आगीत तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या आगीत आणखी चार ते पाच जण अडकल्याची माहिती मिळाली होती. दरम्यान, मागील 13 तासाहून अधिक वेळ आगीत अडकलेल्या पाच जणांना बेशुद्धवस्तेत अग्निशमाक दलाच्या …
Read More »दहशतवादी सैफुल्लाह खालीदची गोळ्या झाडून हत्या…
नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये दहशतवादी सैफुल्लाह खालीदची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. सैफुल्लाह हा लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनेचा टॉपचा कमांडर होता. नेपाळमध्ये हाता सक्रीय सैफुल्लाह याच्यावर पाकिस्तानच्या सिंध प्रांतात गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. सैफुल्लाह हा लष्कर ए तैयबा या संघटनेचे नेपाळमधील युनिट सांभाळायचा. लष्कर ए …
Read More »हैदराबादमधील ऐतिहासिक चारमिनार परिसरातील एका इमारतीला भीषण आग; १७ जणांचा होरपळून मृत्यू
हैदराबाद : हैदराबादमधील ऐतिहासिक चारमिनार परिसरातील गुलझार हाऊसजवळील एका इमारतीला पहाटे भीषण आग लागली. या आगीत १७ जणांचा मृत्यू झाला. अनेकजण जखमी झाले आहेत. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. चारमिनार जवळच्या या इमारतीमध्ये भाडेकरूंचे प्रमाण जास्त आहे. मोठ्या प्रमाणात राहणाऱ्यांची संख्या असल्यामुळे मृताचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त …
Read More »काश्मीरमध्ये 48 तासांत 6 दहशतवाद्यांचा खात्मा
जम्मू : भारतीय सैन्याला ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर मोठे यश मिळाले आहे. 48 तासांत काश्मीरमधील सहा दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती भारतीय सैन्याने पत्रकार परिषदेतून दिली. यातील एक ऑपरेशन शोपियानमधील केलर परिसरात आणि दुसरं ऑपरेशन पुलवामाच्या त्रालमध्ये पार पाडण्यात आले. जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाचा खात्मा करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत, असे आश्वासन यावेळी मेजर …
Read More »स्वतंत्र बलुचची घोषणा, पाकिस्तानचे दोन तुकडे?
नवी दिल्ली : भारतासोबतच्या तणावाच्या काळात पाकिस्तानला आणखी एक मोठा हादरा बसला आहे. ‘आम्ही आता स्वतंत्र आहोत, आम्ही बलुचिस्तान आहोत, पाकिस्तानी नाही’ अशी मोठी घोषणा बलुच नेत्यांनी केली आहे. १४ मे २०२५ रोजी बलुच प्रतिनिधी मीर यार बलोच यांनी बलुचिस्तानला पाकिस्तानपासून स्वातंत्र्य जाहीर केले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, ‘बलुचिस्तान …
Read More »मसूद अझहरला पाक सरकारकडून 14 कोटी मिळणार; पाकमध्ये पुन्हा अतिरेक्यांचे अड्डे तयार होणार?
कराची : भारताकडून करण्यात आलेल्या ऑपरेश सिंदूर अंतर्गत मसूद अजहरच्या कुटुंबातील १४ जणांचा खात्मा करण्यात आला होता. यातील प्रत्येक व्यक्तीला पाकिस्तानी सरकार १ कोटी रूपये देणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याकडून मसूद अझहरला ही आर्थिक मदत देण्यात येणार आहे. दरम्यान जागतिक दहशतवाद्याला पाकिस्तानकडून आर्थिक मदत देत दहशतवादाला पुन्हा …
Read More »रायपूर येथे दोन ट्रकमध्ये भीषण अपघात; १३ जणांचा मृत्यू
रायपूर : छत्तीसगड राज्यातील रायपूर-बालोदाबाजार रस्त्यावर रविवारी रात्री उशिरा दोन ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला. चौथिया छत्ती येथील एका कार्यक्रमात सहभागी होऊन परतत असताना सदर अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार रायपूर-बालोदाबाजार रस्त्यावरील सारागावजवळ मिनी ट्रक आणि ट्रेलर यांच्या समोरासमोर धडक झाली. या भीषण दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू …
Read More »भारत-पाकिस्तान युद्धविराम! दोन्ही देशांची तयारी
नवी दिल्ली : गेल्या तीन चार दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात कमालीचे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आता दोन्ही देश शस्त्रसंधीला राजी झाले असून, आज संध्याकाळी पाच वाजल्यापासून भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम लागू झाला आहे. याबाबतची माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली. भारत आणि पाकिस्तानमध्ये …
Read More »पाकिस्तानच्या तोफगोळ्याच्या माऱ्यात आयुक्त राजकुमार थापा यांचा मृत्यू
जम्मू काश्मीर : सीमेपलीकडून होणाऱ्या हल्ल्यांना भारतीय लष्कराकडून सडेतोड उत्तर दिले जात असताना भारतातील अनेक नागरिकांना यामुळे आपला जीव गमावावा लागत आहे. जम्मू काश्मीरच्या राजौरी येथे पाकिस्तानने डागलेल्या तोफगोळ्याचा स्फोट झाला. त्यामध्ये राजौरीचे अतिरिक्त जिल्हा आयुक्त राजकुमार थापा शहीद झाले आहेत. यासह आणखी दोन नागरिकांचाही मृत्यू झाला. पाकिस्तानने शनिवारी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta