शिवसेना शिंदे गट कर्नाटकात संघटना विस्तारित करू पाहत असताना सीमावासीयांच्या भावना पायदळीत उडवत अक्षरशः मराठी भाषिकांच्या जखमांवर मीठ चोळत आहे. एकीकडे सीमा प्रश्नासाठी महाराष्ट्र सरकार न्यायालयात लढा देत असताना सीमाप्रश्नाबाबत शिवसेना शिंदे गटाच्या बेळगाव जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांकडून बेजबाबदार वक्तव्य होत आहेत. जी महाराष्ट्राच्या अधिकृत भूमिकेलाच छेद देणारी ठरली आहेत. …
Read More »“स्वामी समर्थ” मालिकेतील कलाकार बुधवारी बेळगावात
बेळगाव : स्वामी समर्थ पादुका आणि पालखी परिक्रमेचे उद्या सोमवारी बेळगाव शहरात आगमन होत आहे. सदर पादुका आणि पालखी परिक्रमा ७ दिवस बेळगावात विविध ठिकाणी मुक्कामी राहणार आहे. दरम्यान याच काळात कलर्स मराठी या वाहिनीवर लोकप्रिय ठरलेल्या स्वामी समर्थ मालिकेतील कलाकारही बेळगावच्या परिक्रमेत बुधवार दिनांक 21 रोजी सहभागी होणार …
Read More »युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी बेळगाव तालुका पोल्ट्री उद्योग समूहाच्या वतीने निवेदन
बेळगाव : बेळगावात तालुका पोल्ट्री उद्योग समूहाच्या वतीने बेळगाव जिल्ह्यातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी बेळगाव तालुक्यात बारामती कृषी केंद्र आणण्याचा संकल्प केला असून बारामती कृषी केंद्र बेळगावात आणण्यासाठी सहकार्य करावे, अशा आशयाची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांच्याकडे एका पत्राद्वारे करण्यात आली आहे. कर्नाटक राज्य माजी निवडणूक …
Read More »आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत बेळगावच्या मल्लांचे यश
बेळगाव : मलेशिया येथे इंटरनॅशनल ऑलिम्पिक स्पोर्ट ऑर्गनायझेशन कमिटीच्या मान्यतेने इंटरनॅशनल रेसलिंग चॅम्पियनशिप 2026 पार पडली. भारताचा संघ मिशन ऑलिम्पिक गेम्स असोसिएशन इंडिया यांच्या वतीने या स्पर्धेत सहभागी झाला होता. बेळगाव येथे झालेल्या अखिल भारतीय कुस्ती स्पर्धेतून निवड झालेल्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठवण्यात आले. यामध्ये कर्नाटक मधून बेळगाव व …
Read More »सीमावासियांचे आधारवड भाई एन. डी. पाटील यांची पुण्यतिथी गंभीर्याने
बेळगाव : सीमावासियांचे आधारवड शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, आपलं संपूर्ण आयुष्य सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी घातलेले, शिक्षण तज्ञ एन. डी. पाटील यांचा आज पुण्यतिथी आहे. सीमाप्रश्नाच्या चळवळीत आज क्षणोक्षणी एन. डी. पाटीलाची आठवण जाणवते. एन डी पाटलांच्या एका शब्दाखातर महाराष्ट्रातील सर्व पक्षीय नेते एकवटत असत त्यांच्या जाण्याने सीमावासिया पोरके झाले …
Read More »क्रेडाई बेळगाव व यश इव्हेंटस माध्यमातून 5 ते 8 फेब्रुवारी दरम्यान बेल्कॉन व ऑटो एक्सपो
बेळगाव : क्रेडाई बेळगाव व यश इव्हेंटस यांच्यावतीने बेल्कॉन 2026 बांधकाम, प्राॅपर्टी, बांधकाम साहित्य इंटिरियर्स, एक्स्टेरीअर, फर्निचर तसेच ऑटो एक्सपो प्रदर्शनाचे आयोजन 5 ते 8 फेब्रुवारी दरम्यान येथील सीपीएड मैदानावर आयोजित करण्यात आले आहे. यावेळी प्रथमच सदर प्रदर्शन अत्यंत आधुनिक आणि सुसज्जित अशा वातानुकूलित शामियान्यात संपन्न होणार आहे अशी …
Read More »व्यर्थ न हो बलिदान : हुतात्मा दिनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने हुतात्म्यांना भावपूर्ण आदरांजली
सीमाप्रश्नाची सोडवणूक हीच खरी हुतात्म्यांना श्रद्धांजली; ऍड. राजाभाऊ पाटील बेळगाव : शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आज 17 जानेवारी रोजी शहरातील हुतात्मा चौक येथे मराठी भाषिकांच्या वतीने संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी “अमर रहे अमर रहे हुतात्मे अमर रहे, रहेंगे तो महाराष्ट्र मे नही …
Read More »मराठी मॉडेल शाळा येळ्ळूरच्या माजी विद्यार्थ्यांचा गौरव
बेळगाव : भारतीय सी.आर.पी.एफ. व सी.आय.एस.एफ. पोलीस सेवेत निवड झालेल्या मराठी मॉडेल शाळा, येळ्ळूर येथील माजी विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा शाळेत उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या एस.डी.एम.सी. अध्यक्षा दिव्या संदिप कुंडेकर होत्या. या वेळी सत्कारमूर्ती म्हणून कु. अक्षता अनिल पाटील, कु. तन्वी भाऊराव पाटील व कु. साहिल शंकर …
Read More »उचगाव येथे २५ वे मराठी साहित्य संमेलन; साहित्यिकांच्या मांदियाळीत उद्या रंगणार संमेलन
उचगाव : विठ्ठल भक्तीच्या ओढीने वारकरी दरवर्षीच्या उत्कट भावनेने पंढरीची वारी करतात त्याच भावनेने उचगाव येथे उचगाव मराठी साहित्य अकादमी आयोजित 25 व्या मराठी साहित्य संमेलनासाठी रसिक, वारकरी, आवर्जून येतात त्यांच्या स्वागतासाठी उचगाव नगरी सज्ज झाली असून साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण झाली आहे. गावात उत्साहाचे वातावरण असून उचगावच्या मध्यवर्ती …
Read More »हळदी-कुंकूच्या निमित्ताने महिला शक्तीचा गौरव; मण्णूरमध्ये उद्या सौभाग्य व सन्मान सोहळा…
बेळगाव : मातोश्री सौहार्द संघ, नियमित मण्णूर व श्री आर. एम. चौगुले, मण्णूर यांच्या सौजन्याने उद्या रविवार, दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता अनन्या फार्महाऊस, मण्णूर येथे पारंपरिक हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांच्या सौभाग्य, स्नेह आणि सामाजिक ऐक्याला समर्पित असलेला हा कार्यक्रम मण्णूरच्या सांस्कृतिक जीवनात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta