बेळगाव : पैसे नसल्याने शिक्षणापासून वंचित राहू नये, समाजातील मुलींना दर्जेदार शिक्षण मिळावे तसेच असहाय्य वृद्धांना मदत करणेसाठी संजीवनी संस्था कार्यरत असते. संजीवनी फौंडेशनने गेल्या तीन वर्षांपासून विभा कडोलकर या उषाताई गोगटे कन्या विद्यालयात तिसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारलं आहे. विभाचे वार्षिक शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी संजीवीनी फौंडेशनने …
Read More »जिल्हा नोंदणी कार्यालयातील डेटा एन्ट्री ऑपरेटर लोकायुक्तांच्या जाळ्यात
बेळगाव : लाच मागितल्याच्या तक्रारीची दखल घेत लोकायुक्त विभागाने आज गुरुवारी बेळगाव जिल्हा नोंदणी कार्यालयावर (डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रार ऑफिस) छापा टाकून 22 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या एका आउटसोर्स डेटा एन्ट्री ऑपरेटरला रंगेहात पकडले. यामुळे नोंदणी कार्यालयात एकच खळबळ उडाली होती. लोकायुक्त पथकाने अटक केलेल्या आउटसोर्स डेटा एन्ट्री ऑपरेटरचे नांव सोमशेखर …
Read More »कंग्राळ गल्ली येथील जिजाऊ महिला मंडळाच्या वतीने हळदीकुंकू, तिळगुळ समारंभ उत्साहात
बेळगाव : हळदीकुंकू, तिळगुळ समारंभ यासारख्या कार्यक्रमातून महिला वर्ग एकत्र येतो त्यात विचारांची देवाण-घेवाण होते. अनेक प्रश्नांवर हितगुज होते. जुन्या चालीरीतींना उजाळा मिळतो. यासाठीच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी 150 वर्षांपूर्वी असे कार्यक्रम राबविले होते. पूर्वीच्या काळी हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या स्त्रिया शिक्षित होत्या. त्या बंदीवानच होत्या. या स्त्रीला शिक्षणाचा …
Read More »श्री दुर्गाशक्ती महिला मंडळतर्फे हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन
बेळगाव : श्री दुर्गाशक्ती महिला मंडळतर्फे हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमाला एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष सौ. मीनाताई बेनके तसेच भारतीय जनता पक्षाचे श्री. मुरगेंद्रगौडा व प्रभागाचे नगरसेविका सौ. नेत्रावती भागवत, माजी नगरसेविका सौ. वैशाली हुलजी, सौ. प्रज्ञा शिंदे तसेच श्री एकदंत युवक मंडळाचे श्री. अरुण …
Read More »येळ्ळूर साहित्य संमेलनाची तयारी पूर्णत्वाकडे : चार सत्रात आयोजन
येळ्ळूर : येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्यावतीने रविवार दि. 11 रोजी सीमासत्याग्रही, स्वातंत्र्य सैनिक दिवंगत बाबुराव ठाकूर संमेलन नगरीत, श्री शिवाजी विद्यालय येळ्ळूरच्या पटांगणात 19 व्या येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून साहित्यिक व ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार (कोल्हापूर) यांच्या अध्यक्षतेखाली चार सत्रात हे संमेलन संपन्न …
Read More »शिवसेना हुतात्म्यांना म. ए. समिती, शिवसेनेचे अभिवादन
बेळगाव : मुंबई, बेळगावसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी शिवसेनेने पुकारलेल्या चळवळीत आपल्या प्राणांची आहुती देऊन हौतात्म्य पत्करलेल्या निधड्या छातीच्या ६७ शिवसैनिकांना बेळगावात आज अभिवादन करून आदरांजली वाहण्यात आली. रामलिंग खिंड गल्लीतील सम्राट अशोक चौक सिहगर्जना युवक मंडळ येथे आज गुरुवारी सकाळी गांभीर्याने हुतात्मा दिन पाळण्यात आला. महाराष्ट्र एकीकरण समिती, शिवसेना …
Read More »शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे (सिमा भाग) बेळगाव यांच्या वतीने ६७ हुतात्माना अभिवादन
बेळगाव : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे (सिमा भाग) बेळगाव यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे शिवसेनेच्या सिमाप्रश्नासाठी बलिदाना दिलेल्या ६७ हुतात्माना अशोक सम्राट चौक, रामलिंग खिंड येथे सकाळी ठिक ९.३० वाजता अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी शिवसेनेचे उप जिल्हा प्रमुख बंडु केरवाडकर यांच्या हस्ते हार घालुन श्रध्दाजंली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी …
Read More »पळून गेलेल्या महिलेच्या पतीने केली प्रियकराच्या घराची नासधूस
हुक्केरी : बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील जिनराळ गावातील विवाहित महिला २ मुलांसह प्रियकरासमवेत पळून गेल्याने संतापलेल्या पतीने पत्नीच्या प्रियकराचे घर फोडले. जिनराळ गावातील रेणुका वालिकार आणि लगमन्ना वालिकार (३४) अशी पळून गेलेल्यांची नावे आहेत. प्रियकराच्या घराची नासधूस केल्यामुळे महिलेचा पती दुंडाप्पा फक्कीराप्पा वालिकार, समय्या वालिकार, केम्पण्णा वालिकार, भामैदा निंगाप्पा …
Read More »इस्कॉनची 26 वी हरेकृष्ण रथयात्रा शनिवारी
बेळगाव : सलग 26 व्या वर्षांसाठी, आंतराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन)तर्फे 10 व 11 फेब्रुवारी 2024 रोजी बेळगाव येथे हरे कृष्ण रथयात्रा महोत्सवाचे आयोजन केले आहे, अशी माहिती इस्कॉन बेळगावचे अध्यक्ष परमपूज्य भक्तिरसामृत स्वामी महाराज यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. “इतिहासात आजवर अनेक क्रांती झाल्या त्या सर्व राजकीय होत्या. …
Read More »विजेचा धक्का लागल्याने हेस्कॉम कर्मचाऱ्याचा मृत्यू
बेळगाव : मित्राच्या घरचा स्लॅब घालताना बंद पडलेली मोटर दुरुस्त करण्यासाठी गेलेल्या कल्लाप्पा हणमण्णावर (वय ४७) यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी १०.३० च्या सुमारास बसवण कुडची येथे घडली आहे. कल्लाप्पा हणमण्णावर हे १९९८ पासून हेस्कॉमच्या सेक्शन ३ सबरीजन १ येथे मीटर रीडर म्हणून सेवा बजावत होते. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta