बेळगाव : यमकनमर्डी पोलिस ठाण्याच्या आवारात दीड किलो सोन्याच्या चोरीच्या प्रकरणी किंगपिन किरण वीरन गौडर याला चौथ्या जेएमएफसीच्या विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. यमकनमर्डी पोलीस स्थानकाच्या प्रांगणातील कारच्या एअरबॅगमध्ये ठेवण्यात आलेले ४.९ किलो सोने चोरीच्या प्रकरणात डील केलेल्या किंगपिन किरण वीरन गौडर याने सोने ठेवलेली कार सोडवण्यासाठी २५ लाखांची …
Read More »जिव्हाळा फाउंडेशनतर्फे फ्लू व्हॅक्सिन
बेळगाव : कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात येण्याची शक्यता जगभर वर्तविली जात आहे आणि याच अनुषंगाने फ्लू व्हॅक्सिनचे लसीकरण करण्यात यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिव्हाळा फाउंडेशनतर्फे 22 जून रोजी नर्तकी प्राईड अपार्टमेंटमध्ये 1 ते 18 वयोगटातील मुलांचे फ्लू व्हॅक्सिन् लसीकरण बाल …
Read More »बेळगावात डेल्टा प्लसची भीती; १५ संशयितांचे नमुने पाठवले लॅबला
बेळगाव : कोरोनाच्या घातक डेल्टा प्लस या रूपांतरित विषाणूची भीती बेळगावातही उदभवली आहे. १५ संशयित कोरोना रुग्णांचे नमुने तपासणीसाठी बेंगळूरच्या लॅबला पाठविण्यात आले आहेत. महाराष्ट्र, कर्नाटकासह देशाच्या ८ राज्यांत डेल्टा प्लसची प्रकरणे आढळून आल्याने खबरदारी घेण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत. याच दरम्यान, बेळगावातही आता डेल्टा प्लस व्हायरसची दहशत पसरली …
Read More »असंघटित कामगारांसाठी विशेष योजना राबवावी
बेळगाव जिल्हा असंघटित कामगार काँग्रेस समितीच्यावतीने निवेदन बेळगाव : कोरोना सावटात लॉकडाऊनमुळे असंघटित कामगारांसमोर उदरनिर्वाहाची मोठी बिकट समस्या निर्माण झाली आहे. कामधंद्याअभावी कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा या विवंचनेत असंघटित कामगार आहे. केंद्र सरकारने याचा गांभीर्याने विचार करून असंघटित कामगारांसाठी विशेष योजना राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. बेळगाव जिल्हा असंघटित …
Read More »खानापुरात बुडालेल्या मुलांचे मृतदेह शोधण्यात यश
बेळगाव : खानापुरातील दुर्गानगरातून बेपत्ता झालेल्या दोन मुलांचे मृतदेह शोधण्यात यश आले आहे. रोहित अरुण पाटील (वय १५) आणि श्रेयस महेश बापशेट (वय १३) अशी त्यांची नावे आहेत. सोमवारी दुपारी रोहित व श्रेयस हे दोघेही मित्रांसमवेत नदीकाठावर खेळायला गेले होते. त्यावेळी अंघोळीसाठी म्हणून ते नदीत उतरले. त्यावेळेची या दोघांचा बुडून …
Read More »हल्याळवर शोककळा : अखेर तीन भावांचेही मृतदेह सापडले
अथणी : तालुक्यातील हल्याळ येथील सदाशिव बनसोडे, परशराम बनसोडे, दरयाप्पा गोपाळ बनसोडे व शंकर बनसोडे हे चार सख्खे भाऊ सोमवारी (ता. २८) कृष्णा नदीत बुडाले होते. मंगळवारी (ता. २९) त्यातील परशराम बनसोडे यांचा मृतदेह सापडला होता. अन्य तिघांचा शोध घेण्यात येत होता. अखेर बुधवारी (ता. ३०) सकाळी उर्वरित तिघा भावांचे …
Read More »धक्कादायक! त्या दोघा मुलांचा नदीत बुडून मृत्यू
बेळगाव : बेपत्ता झालेली दुर्गानगर खानापूर येथील दोन मुलं खानापूरनजीक मलप्रभा नदीत बुडून मरण पावली आहेत. दुर्गानगर येथील दोन मुले श्रेयश महेश बाबसेट (वय 13) व रोहित अरूण पाटील (वय 15) सोमवारी बेपत्ता झाली होती. ते दोघेही 2.30 पासुन घरातुन बाहेर पडले होते. श्रेयस या मुलाचा मृतदेह रेल्वे ट्रँक लाल …
Read More »भाजपच्या त्रिकूटाने विश्वासघात केला; रमेश जारकीहोळींचा गंभीर आरोप
अचानक दिल्लीला रवाना बंगळूर : भाजपच्या त्रिकूटाने माझा विश्वासघात केला. वेळ आल्यानंतर त्यांची नावे जाहीर करू, ते माझा तिरस्कार करतात, योग्य वेळी त्यांना धडा शिकवू, असा इशारा माजी मंत्री व गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांनी स्वपक्षीय नेत्यांनाच दिला.आमदार रमेश जारकीहोळी अचानक काल रात्री दिल्लीला रवाना झाले. रात्री दोन वाजता अचानक …
Read More »खानापूर दुर्गानगरातून दोन मुले बेपत्ता
खानापूर (प्रतिनिधी) : सध्या सर्वत्र कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे. शाळा, काॅलेज बंद आहेत. अशातच मुलाना घरात डांबुन ठेवावे लागत आहे.असे असताना खानापूर शहरातील दुर्गानगरातुन दोन शाळकरी मुले बेपत्ता झाल्याची घटना सोमवारी दि. २८ रोजी घडली आहे.यामध्ये श्रेयस महेश बाबसेट (वय १३) व रोहित अरूण पाटील (वय १५) अशी बेपत्ता झालेल्या …
Read More »कोरोना काळात गणेशोत्सव साजरा करण्यासाठीची नियमावली लवकर जाहीर करावी
लोकमान्य टिळक गणेश महामंडळ बेळगाव बेळगाव : बाप्पाच्या आगमनाला अवघा दीड महिना शिल्लक पण गणेशोत्सवाबाबत राज्य सरकारची भूमिका अजूनही अस्पष्टच. साधेपणाने उत्सव साजरा करणे म्हणजे नेमकी कसा साजरा करायचा, याबाबत प्रशासनाकडून कोणतीही भूमिका स्पष्ट करण्यात आली नाही. गणेश मूर्ती तयार करण्यासाठी मूर्तिकारांना परवानगी, गणेश मूर्तीची मर्यादा किती असणार, मूर्तींचे विसर्जन …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta