शेतकर्यांसमोर अतिरिक्त ऊसाचे संकट : उभ्या ऊसाची टांगती तलवार निपाणी : दोन-तीन वर्षांपासून पुरेसा पाऊस आणि ऊसाचे दर वाढल्याने शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात हंगामात ऊसाची लागवड केली आहे. सीमाभागातील यावर्षीच्या कार्यक्षेत्रातील सर्वच साखर कारखान्यांकडे तब्बल 30 हजार हेक्टरची विक्रमी नोंद झालेली आहे. तर अवकाळी पडणार्या पावसामुळे व यंदा अतिरिक्त ऊसाचा प्रश्न …
Read More »कुर्ली येथे राहत्या घराला शॉर्टसर्किटने आग; लाखो रुपयांचे नुकसान
कोगनोळी : कुर्ली ता. निपाणी येथील शिंदे गल्लीत राहत्या घराला शॉर्टसर्किटने आग लागून सुमारे लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना मंगळवार तारीख 30 रोजी रात्री आठच्या सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, कुर्ली तालुका निपाणी येथील शिंदे गल्लीत आप्पासाहेब शामराव पाटील, लक्ष्मीबाई संभाजी पाटील यांचे राहते घर आहे. मंगळवार तारीख …
Read More »उगार साखर कारखाना कर्मचार्यांचा संप : संपामुळे कारखाना बंद
कागवाड : कागवाड तालुक्यातील उगार शुगर वर्क्स हा कारखाना कर्मचार्यांनी पुकारलेल्या संपामुळे बंद ठेवण्यात आला आहे. या कारखान्यातील कर्मचार्यांनी आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन केले आहे. कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विजय यादव, अनिल नावलीगेर, कल्लाप्पा करगार, गुंडू कदम, खालील खुदावंत यांच्या नेतृत्वाखालील शेकडो कार्यकर्त्यांनी अनियमित काळासाठी संप पुकारला …
Read More »अमर पोवार व शुभांगी पोवार यांना क्रांतिसूर्य समाजभूषण पुरस्कार जाहीर
कोगनोळी : मत्तीवडे तालुका निपाणी येथील भारतीय सेवा आश्रमचे संस्थापक अमर पोवार व संचालिका शुभांगी पोवार यांना कोल्हापूर येथील क्रांतीसुर्य फाउंडेशनच्यावतीने समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. 5 डिसेंबर रोजी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या निवडीचे पत्र नुकतेच माजी तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील यांच्या हस्ते त्यांना …
Read More »अहो कमालच… दोन मिनिटात 111 प्राण्यांची नावे!
इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद : निपाणीच्या अविनाश मानेचे यश निपाणी : अनेक बालकांमध्ये विविध कौशल्य भरलेली असतात. त्यांच्यामध्ये असलेल्या कौशल्याच्या विकासाला चालना दिल्यास नक्कीच यशाला गवसणी घालण्यास मदत होते. असाच निपाणी येथील 3 वर्षीय बालक अवनीश माने याने केवळ दोन मिनिटात 111 प्राण्यांची नावे सांगितली. त्याची इंडिया बुक ऑफ …
Read More »जळालेल्या ऊसाला भरपाई न दिल्यास आंदोलन
राजू पोवार : बेनाडीतील ऊस जळीत क्षेत्राला भेट निपाणी : हेस्कॉमतर्फे निपाणी ग्रामीण भागातील शेतीवाडीमध्ये विद्युत खांब आणि विद्युत वाहिन्या बसविण्यात आले आहेत. पण अनेक गावांमध्ये विद्युत वाहिन्या लोंबकळत असल्याने त्याचा धोका ऊस उत्पादक शेतकर्यांना होत आहेत. आतापर्यंत अनेक शेतकर्यांच्या ऊस शॉर्टसर्किटमुळे जळाला आहे. पण त्याची जबाबदारी न घेता विज …
Read More »कर्नाटक प्रवेशाच्या जाचक अटीमुळे प्रवाशांच्या संख्येत घट
सीमा तपासणी नाक्यावर बंदोबस्त कडक : सीमाभागातील नागरिकांना दिलासा कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणार्या कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावर वाहनांची गर्दी कमी झाली आहे. कर्नाटकी शासनाच्या जाचक अटीमुळे महाराष्ट्र व इतर राज्यांतून कर्नाटकात प्रवेश करणार्या प्रवाशांची गर्दी कमी झाली आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये महाराष्ट्र व इतर राज्यांतून कर्नाटकात …
Read More »शहर विकास आघाडी-भाजपमध्येच थेट लढत
बोरगाव नगरपंचायत निवडणूक : मंत्री जोल्ले, उत्तम पाटील यांच्यात काटे की टक्कर निपाणी : बोरगाव नगरपंचायतीच्या निवडणुक 27 डिसेंबरला होणार असून या अनुषंगाने शहरातील दोन्ही प्रमुख गटांची तयारी सुरू झाली आहे. सतत राजकीय हालचालीचे केंद्र असलेल्या बोरगाव नगरपंचायत ताब्यात असणे खूप महत्त्वाचे आहे. सध्या सुरू असलेल्या हालचालीवरून शहर विकास आघाडी …
Read More »स्त्रीभ्रूण हत्येबाबत समाजात जनजागृती व्हावी
संजयबाबा घाटगे : निपाणीत वधू-वर परिचय महामेळावा निपाणी : गेल्या काही वर्षापासून वंशाचा दिवा असावा यासाठी शहर आणि ग्रामीण भागात स्त्रीभ्रूणहत्या सुरू आहे, त्यामुळे समाजात मुलींची संख्या घटत आहे. परिणामी अनेक तरुणांना विवाहासाठी मुली मिळणे कठीण झाले आहे. याशिवाय सोशल मीडियामुळे नातेवाईकांचा संपर्कही कमी झाला आहे. परिणामी मुला-मुलींचा समाजातील समतोल …
Read More »तंत्रज्ञानामुळे नवीन शैली हद्दपार होण्याची भीती
विनय हर्डीकर : निपाणीत बहुआयामी पुस्तकाचे प्रकाशन निपाणी : अपयश आले तर पुन्हा संघर्ष करा सगळेच संघर्ष यशस्वी होतात असे नाही, ते पुन्हा पुन्हा करावे लागतात. भारत मातेची ओळख देशातील विविध प्रश्नांवर होते. भारत माता हे रनकुंड आहे. आता विचारांपेक्षा तंत्रज्ञानाला महत्त्व प्राप्त झाले आहे. भौगोलिक सीमारेषा राहिलेल्या नाहीत. तंत्रज्ञानामधील …
Read More »