मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते पुरस्कार : निपाणीच्या शिरपेचात मानाचा तुरा निपाणी : निपाणीचा सुपूत्र व बेळगाव जिल्ह्यामधील अष्टपैलू क्रिकेटपटू, सामनावीर व सर्वोत्कृष्ट पुरस्काराचा मानकरी नरेंद्र बाळकृष्ण मांगूरे याने उत्तर प्रदेश येथे झालेल्या बीसीसीआय आयोजित टी -20 अखिल भारतीय दिव्यांगाच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत साऊथ झोन क्रिकेट संघाला विजेतेपद मिळवून …
Read More »देवचंद महाविद्यालयाने सीमाभागातील मराठी भाषिकांचे हित जपले
शिक्षणमंत्री उदय सामंत : देवचंद महाविद्यालयात विविध कार्यक्रमाचे उद्घाटन निपाणी : कर्नाटकातील मराठी भाषिक जनतेवर अन्याय होत आला आहे. त्याबाबत शासन नेहमीच सीमावासियांच्या पाठीशी आहे. सीमाभागाबाबत असलेला विवादित शब्द महाराष्ट्र शासनाने वगळला आहे. बेळगावजवळील शिनोळी गावात महाराष्ट्र शासनाकडून कौशल्यावर आधारित महाविद्यालयाची लवकरच स्थापना होणार आहे. त्याशिवाय सीमाभागात असलेल्या देवचंद महाविद्यालयासाठी …
Read More »ग्रामपंचायतीने केला वर्षाचा पाणीपट्टी घरफाळा रद्द!
अक्कोळ ग्रामपंचायतीचा निर्णय : अतिवृष्टी कोरोनामुळे ग्रामस्थांना दिला दिलासा निपाणी : गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे सर्व जण हैराण झाले आहेत. ग्रामीण भागातील अनेक कुटुंबियांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे शिवाय दरवर्षी होणार्या अतिवृष्टी व महापुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. ही बाब गांभीर्याने घेऊन अक्कोळ येथील ग्रामपंचायतीने बैठक घेऊन वर्षभराचा घरफाळा …
Read More »जिल्हा पंचायतीचे भिजत घोंगडे, तरीही विधानसभेची तालीम!
पुनर्रचना, आरक्षण रद्द : नव्या आरक्षणाची प्रतीक्षा निपाणी : येत्या दोन महिन्यात जिल्हा पंचायत, तालुका पंचायत निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर मतदारसंघ पुनर्रचना होऊन आरक्षणही जाहीर झाले होते. जाहीर आरक्षणाप्रमाणे निपाणी मतदारसंघात इच्छुकांनी निवडणुकीची तयारीदेखील सुरू केली होती. मात्र उच्च न्यायालयाने मतदारसंघ पुनर्रचना व आरक्षणाची अधिसूचनाच रद्द केल्याने निवडणूक लढविण्याच्या प्रयत्नांवर …
Read More »एक रकमी एफआरपी दिल्याशिवाय ऊस तोडू नये
शेतकर्यांच्या बैठकीत जिल्हाधिकार्यांचा आदेश निपाणी : बेळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कर्नाटक राज्य रयत संघटना, जिल्हाधिकारी आणि बेळगाव सर्व साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. रयत संघटनेच्या पाठपुराव्यामुळे जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी मागील वर्षीची थकबाकी दिल्याशिवाय व यावर्षीची एकरकमी एफआरपी जाहीर केल्याशिवाय कारखाने सुरू करु नये असे आदेश दिले …
Read More »पाटील कुटुंबियांनी जोपासली माणुसकी!
युवानेते उत्तम पाटील : बोरगाव येथे 85 पूरग्रस्तांना 5 लाखांवर धनादेश वितरण निपाणी : कोरोना, महापूर यासह नैसर्गिक संकटामध्ये समाजासाठी काहीतरी केले पाहिजे. आपल्यातील माणुसकीचा उपयोग हा समाज कार्यासाठी झाला पाहिजे, या हेतूने शहरातील पोलीस पाटील असलेल्या शशिकला पाटील यांनी निपाणी मतदार संघातील पूरग्रस्तांना प्रत्येकी 5 हजार रुपयाची मदत देऊन …
Read More »कोगनोळीत जागर सोहळा उत्साहात
हजारो भविकांची गर्दी : अंबाबाई, बिरदेव पालखी मिरवणूक कोगनोळी : येथील हजारो भविकांचे श्रध्दास्थान आसलेल्या श्री अंबिका देवीचा जागर व नवरात्रोत्सव सोहळा उत्साहात साधेपणाने संपन्न झाला. बुधवार (तारीख 13) जागर सोहळयानिमित्त दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. सकाळी आठ वाजता देवीची आरती करून सजविलेल्या पालखी छत्रपती शिवाजी महाराज चौक, महादेव गल्ली, …
Read More »पुजार्यांना सहावा वेतन आयोग आणि आरोग्य विमा मिळणार : मंत्री शशिकला जोल्ले
हुक्केरी : धर्मादाय विभागाच्या अखत्यारीत येणार्या मंदिराच्या पुजार्यांना तसेच कर्मचार्यांना आरोग्य विमा सुरक्षा आणि सहावा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात धर्मादाय तसेच हज आणि वक्फ विभाग मंत्री शशिकला जोल्ले यांनी नुकतीच घोषणा केली होती. या घोषणेसंदर्भात अधिकृत माहिती आज हुक्केरी हिरेमठाच्या दसरोत्सवात त्यांनी दिली आहे. हुक्केरी हिरेमठाच्या दसरा उत्सवांतर्गत रंगायन नाटकोत्सवाचे …
Read More »शोषितांच्या जगण्याला बळ देऊया
प्रा. सुरेश कांबळे : डॉ. आंबेडकर विचार मंचची चिंतन बैठक निपाणी : अलीकडच्या काळात समाजामध्ये राजकीय नीतिमूल्ये यांच्यामध्ये अतिशय नकारात्मक भावना निर्माण होऊन समाजाला दिशाहीन बनवणार्या व्यवस्थेत खर्या अर्थाने शोषितांची अवस्था वाईट होत आहे. हा समाज जगण्यासाठी धडपडत आहे. परंतु प्रस्थापित समाज वस्तीमध्ये अशा गरीब समाजाला दुर्लक्षित ठेवून राजकीय लाभ …
Read More »महाराष्ट्र एसटीला कर्नाटकात प्रवेश द्या
कागल तालुका शिवसेनेची मागणी : मंडल पोलीस निरीक्षक शिवयोगी यांना निवेदन निपाणी (वार्ता): महाराष्ट्रातील एस.टी.ना कर्नाटकात प्रवेश द्यावा, अशा मागणीचे निवेदन कागल तालुका शिवसेनेच्या वतीने निपाणीचे मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांना देण्यात आले. निवेदनातील माहिती अशी, कर्नाटक निपाणी सीमाभागात असलेल्या महाराष्ट्रातील कागल तालुक्यातील हमिदवाडा, कौलगे, बस्तवडे, चिखली, लिंगनूर, मुरगुड, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta