अध्यक्ष रवींद्र शिंदे; २६ वी वार्षिक सभा निपाणी (वार्ता) : धनलक्ष्मी क्रेडिट सौहार्द संस्थेच्या माध्यमातून गेल्या पंचवीस वर्षापासून सभासद, कर्जदार, ठेवीदारांचे हित जोपासले आहे. संस्थेचा कर्जपुरवठा मर्यादित असला तरी तो भक्कम आहे. संस्थेतर्फे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी नगराध्यक्ष विश्वासराव शिंदे यांच्या नावे स्वमालकीची बहुमजली इमारत बांधण्यात येत आहे. वेळेवर …
Read More »संकेश्वर एपीएमसीमध्ये बाजार सुरू; रयत संघटनेच्या आंदोलनाला यश
निपाणी (वार्ता) : संकेश्वर मधील खाजगी बाजार बंद करण्याच्या मागणीसाठी कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी संकेश्वर येथील एपीएमसी आवारात निदर्शने केली. याची माहिती मिळताच बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन व जिल्हा पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुळेद यांनी घटनास्थळी भेट देऊन शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. त्यानंतर एपीएमसी आवारातच मार्केट सुरू करण्यात …
Read More »बेळगाव – निपाणी – कोल्हापूर रेल्वेसाठी दोन्ही जिल्ह्यातील खासदारांनी लक्ष द्यावे
निपाणी (वार्ता) : स्वांतत्र्यपुर्व काळापासूनची निपाणी रेल्वे मागणी अमृत महोत्सवी स्वतंत्र भारतात पूर्ण होण्यासाठी बेळगाव व कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व आजी, माजी संसद सदस्यांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी येथील माजी सभापती प्रा. राजन चिकोडे यांनी केली आहे. सध्या बेळगांव, हुक्केरी, संकेश्वर, निपाणी, कागल, कोल्हापूर या मार्गावरील सुरू असलेल्या रेल्वे लाईन …
Read More »विश्वकर्मा उद्यान लोकसहभागातून आदर्श बनवूया
नामदेव चौगुले : लोकसहभागातून १०० रोपांची लागवड निपाणी (वार्ता) : वाढणाऱ्या जागतिक तापमानात वृक्षारोपण हा एकच पर्याय आहे. प्रत्येक सण-समारंभ पर्यावरणपूरक करून ऑक्सिजन निर्मितीस चालना देऊया. विश्वकर्मा यांनी विश्वाची निर्मिती केली असून त्यांच्या जयंतीनिमित्त आपण मुलाच्या हाताला काम आणि पुढच्या पिढीस मोफत प्राणवायू देण्याचे पवित्र कार्य करूया, असे मत …
Read More »भावनेवर नियंत्रण ठेवून अभ्यासाकडे लक्ष द्या
डॉ. स्पुर्ती मास्तीहोळी; क्रीडा, सांस्कृतीक कार्यक्रमाचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : कुमार अवस्थेत प्रवेश केल्यानंतर मुलांमध्ये शारीरिक व मानसिक बदल झपाट्याने होत असतात. अशा वयात भिन्न लिंगी व्यक्तीबद्दल आकर्षण निर्माण होणे सामान्य बाब आहे. पण विद्यार्थ्यांनी आपल्या भावनेवर नियंत्रण ठेवून आपले पूर्ण लक्ष अभ्यासाकडे केंद्रित करावे, असे आवाहन बेळगाव येथील …
Read More »देशाच्या बांधणीमध्ये अभियंत्यांचे मोठे योगदान
मंडल पोलीस निरीक्षक तळवार; निपाणीत अभियंता दिन निपाणी (वार्ता) : एम. विश्वेश्वरय्या यांनी स्वातंत्र्य पूर्वकाळात भारताच्या भौतिक उभारणीमध्ये मोठी भूमिका बजावली आहे. त्यामुळे त्यांचे कार्य आजही अभियंते व नागरिकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे त्यांचा जन्मदिन अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. देशाच्या बांधणीमध्ये अभियंत्यांचे मोठे योगदान असल्याचे मत सीपीआय बी. …
Read More »बोरगाव विविधोद्देशीय संघाला १.४३ कोटीचा नफा
अध्यक्ष उत्तम पाटील : वार्षिक सर्वसाधारण सभा निपाणी (वार्ता) : शासकीय अडचणीमुळे काही वर्षांपूर्वी बंद पडत असलेल्या बोरगाव विविधोद्देशीय प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाला दिवंगत सहकारत्न रावसाहेब पाटील यांच्यासह संचालक व सभासदांच्या प्रयत्नाने उर्जितावस्था मिळाली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या आहेत. आर्थिक वर्षात १ कोटी ४३ लाख १९ …
Read More »पुर्वीप्रमाणे पाणी बील आकारणीचा पहिला ठराव मंजूर करावा
निपाणी (वार्ता) : येथील नगरपालिकेच्या नुतन पदाधिकाऱ्यांची पहिली सर्व साधारण सभा मंगळवारी (ता. १७) होत आहे. सुमारे १५ महिन्याच्या प्रशासकीय राजवटीनंतर शहराच्या मुलभुत समस्या सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींची पहिली सभा होत आहे. या पहिल्या सभेत २४ तास पाणी योजना स्थायिक करून पूर्वीप्रमाणे पाणी सोडून पाणी बिल आकारण्याचा ठराव करावा, अशी मागणी …
Read More »निपाणी : तवंदी घाटात कंटेनरचा भीषण अपघात दोन ठार
बेळगाव : राष्ट्रीय महामार्गावरील निपाणीजवळील तवंदी घाटात एका कंटेनर आणि कारचा अपघात झाला असून यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तवंदी घाटातील अमर हॉटेल जवळील वळणावर रविवारी सायंकाळी 5.30 च्या दरम्यान हा अपघात झाला. या अपघातात ठार झालेल्यांची संख्या अद्याप समजू शकलेली नाही, मात्र ही संख्या …
Read More »बोरगाव ‘अरिहंत’ला ११ कोटींचा नफा : अभिनंदन पाटील
अरिहंत क्रेडिट मल्टीस्टेटची वार्षिक सभा निपाणी (वार्ता) : अहवाल सालात संस्थेत एकूण १३९७४ सभासद, ५कोटी ७८ लाखावर भाग भांडवल, ७९ कोटी ७० लाखावर निधी, १२०२ कोटींची ठेव, १९ कोटी २७ लाखांवर गुंतवणूक ९९७ कोटी ८० लाखांवर कर्ज वितरण करुन संस्थेस अहवाल सालात ११ कोटीचा निव्वळ नफा झाला आहे, अशी …
Read More »