संकेश्वर (वार्ता) : संकेश्वर पोलिसांनी गौरव्वा मर्डरचा तपास ताबडतोब लावून मारेकरी नगरसेवक उमेश रमेश कांबळे आणि त्याच्या दोघां साथीदारांना जेरबंद करण्याचे कार्य केल्याबद्दल संकेश्वर नागरिकांतून पोलिस निरीक्षक रमेश छायागोळ, संकेश्वर पोलिस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी व पोलीस कर्मचारींचे विशेष अभिनंदन केले जात आहे. तो मी नव्हेच गौरव्वाच्या पाठीत गावठी पिस्तूलने गोळ्या …
Read More »जिल्हास्तरीय डान्स स्पर्धेत कु. परिनिता लोहारचे यश
संकेश्वर (प्रतिनिधी) : घटप्रभा येथे नुकतीच जिल्हास्तरीय डान्स स्पर्धा पार पडली. स्पर्धेचे आयोजन डॉ. मुजगम समुहातर्फे करण्यात आले होते. जिल्हास्तरीय स्पर्धेतील ज्युनिअर गटात संकेश्वर दि युनिक डान्स स्टुडिओची विद्यार्थीनी कु. परिनिता जयप्पा लोहार हिने सहभागी होऊन दुसर्या क्रमांकाचे बक्षिस पटकाविले आहे. कु. परिनिताला नृत्यशिक्षक राहुल वारकरी यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले …
Read More »संकेश्वरात हांडा, घागर, मिक्सरची चोरी
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर इंदिरा नगर येथे चोरांनी बंद घरांना टार्गेट करुन रोख १ लाख २० हजार रुपये, तांब्याचा हांडा, तांब्याच्या घागरी, चांदीचे पैंजन, मिक्सर घेऊन पोबार केला आहे. चोरांनी बंद घरांचा अंदाज घेऊन चोरी केल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. संकेश्वर पोलिसांत चोरीच्या घटनेची नोंद करण्यात आली आहे. आता लगीन …
Read More »संकेश्वरात शॉर्टसर्किटने फॅन्सी दुकानाला आग
आगीच्या दुर्घटनेत 19 लाख रुपयांचे नुकसान संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर सुभाष रस्ता कमतनूर वेस नजिक असलेल्या प्रविण अभयकुमार मुगळी यांच्या अरिहंत फँन्सी स्टोअरला बुधवार दि. 19 रोजी रात्री 11.15 वाजता शॉर्टसर्किटने आग लागून दुकानातील महिला प्रसाधनाच्या वस्तू जळून अदमासे 19 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. रात्री अरिहंता फॅन्सी स्टोअरमधून आगीचा …
Read More »गौरव्वाची हत्या नगरसेवक उमेश कांबळे याच्याकडून
पैशाच्या देण्या-घेण्याच्या व्यवहारातून मर्डर.. संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर मड्डी गल्ली कमतनूर वेस येथील विधवा महिला शैलजा ऊर्फ गौरव्वा निरंजन सुभेदार (वय 55) हिची रविवार दि. 16 जानेवारी 2022 रोजी सकाळी 5.45 वाजता कंट्रीमेड पिस्तूलने गोळ्या झाडून हत्या केल्याची कबुली मारेकरी भाजपाचा नगरसेवक उमेश रमेश कांबळे यांनी पोलिसांसमोर दिली आहे. त्यामुळे …
Read More »विहिरीत पडून एकाचा मृत्यू
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर अनंतविद्यानगर डी. फार्मसी कॉलेज जवळ राहणारे मलप्पा चंद्रप्पा मलकट्टी (वय 67) यांचा विहिरीत पाय घसरून पाण्यात पडून बुडून मृत्यू झाला आहे. मलप्पा मलकट्टी हे गडहिंग्लज सहकारी साखर कारखाना येथील सेवानिवृत्त कर्मचारी होते. त्यांची अलिकडे मानसिक स्थिती बिघडल्यामुळे ते अस्वस्थ राहत होते. याच मानसिक स्थितीने ते घरातून …
Read More »राजेंनी घेतला श्रींचा आशीर्वाद
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरचे माजी नगरसेवक व भाजपाचे युवानेते किर्तीकुमार संघवी यांच्या निवासस्थानी कोल्हापूर जिल्ह्याचे भाजपा अध्यक्ष व कोल्हापूर जिल्ह्याचा बुलंद आवाज श्रीमंत राजे समरजितसिंह घाटगे यांचा वाढदिवस उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. राजेंनी संकेश्वरकरांच्या शुभेच्छांचा स्विकार करुन निडसोसी श्री दुरदुंडीश्वर मठाला धावती भेट देऊन देवदर्शनाबरोबर मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर …
Read More »बस चालकाने वाचविला तिघांचा जीव….
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर बसस्टँड येथे स्टाईलने दुचाकी चालवितांना दुचाकीवरील ताबा सुटून तिघेजण दुचाकीसह बसच्या चाकाखाली सापडले. बसचालकाने लागलीच ब्रेक लावल्याने बसखाली सापडलेल्या तिचा युवकांचे प्राण वाचले आहेत. सदर अपघात आज सायंकाळी 4:50 च्या दरम्यान घडला. अपघातात दुचाकी चिरडली गेली आहे. दुचाकी चालक आणि त्यावरील दोघे स्वार सुदैवाने कांही इजा …
Read More »गौरव्वा मर्डर प्रकरणाचा तपास लागला?
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर मड्डी गल्ली कमतनूर वेस येथील शैलजा ऊर्फ गौरव्वा निरंजन सुभेदार मर्डरचे धागेदोरे पोलीसांच्या हाती लागल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगितले जात आहे. संकेश्वर पोलीसांनी मर्डर प्रकरणाचा तपास जारी असल्याचे सांगितले आहे. गौरव्वा मर्डर केस यमकनमर्डीचे पोलिस निरीक्षक रमेश छायागोळ यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. बेळगांव जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण …
Read More »हुक्केरीचा नेक्स्ट आमदार कोण?
संकेश्वर (प्रतिनिधी) : पुढील वर्षी २०२३ मध्ये विधानसभा निवडणूक असल्यामुळे कत्ती बंधू हळूवारपणे तयारीला लागलेले दिसत आहेत. विधानसभेच्या आखाड्यात वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती उतरणार की आपल्या मुलांना आखाड्यात उतरविणार? याविषयीची बरीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली दिसत आहे. मंत्री उमेश कत्ती, माजी खासदार रमेश कत्ती यांनी मुख्यमंत्री …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta