Monday , September 21 2026
Breaking News

कर्नाटक

खानापुरातील आरोग्य शिबिराचा ८०० रुग्णांनी घेतला लाभ

  नामवंत डॉक्टरांकडून तपासणी: आजपर्यंतचे सर्वात मोठे शिबिर खानापूर : खानापूर येथील डॉक्टर असोसिएशन व सरकारी दवाखाना खानापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने रविवारी खानापूर शहरातील मारुतीनगर येथील समर्थ इंग्लीश मीडियम स्कूलमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शहर व तालुक्यातील ८०० हून अधिक रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. खानापूर …

Read More »

श्री कलमेश्वर को-ऑप. मल्टीपर्पज सोसायटी हालगा अध्यक्षपदी महाबळेश्वर गावडू पाटील यांची निवड

  खानापूर : श्री कलमेश्वर को-ऑप. मल्टीपर्पज सोसायटी हालगा या सोसाटीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या चुरशीच्या निवडणूकीत अध्यक्ष म्हणून महाबळेश्वर गावडू पाटील यांची निवड झाली तर उपाध्यक्ष म्हणून सौ. तेजस्विनी गुरूदास पठान यांची निवड झाली. नागेश पठाण, वसंत सुतार, ओमन्ना केसरेकर, विनायक रजकन्नवर तसेच सुनिता पाटील असे ७ सदस्यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष …

Read More »

तेरेगाळी गावात वाघाच्या हल्ल्यात म्हैस ठार झाल्याचा संशय

  खानापूर : खानापूर तालुक्यातील भीमगड अभयारण्यातील हेमाडगा या ठिकाणी तेरेगाळी गावातील शेतकरी भीमाप्पा मल्लाप्पा हणबर यांच्या चार वर्षाच्या म्हशीवर वाघाने हल्ला केल्याने म्हशीचा मृत्यू झाल्याने सदर गरीब शेतकऱ्याचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. म्हशीचा मालक, म्हशीला वाघाने खाल्ल्याचे सांगत आहे. परंतु म्हैस वाघाने खाल्ली की, एखाद्या दुसऱ्या जंगली प्राण्याने …

Read More »

गट, तट विसरून शेतकऱ्यांनी एकत्रित यावे

  राजू पोवार; विधानसभेवरील मोर्चाबाबत जत्राट मध्ये बैठक निपाणी (वार्ता) : दोन वर्षापासून सुरू असलेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेती पिकासह घरांची नुकसान झाले आहे. अजूनही अनेकांना भरपाई मिळालेली नाही. सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात चुकीचे अनेक कायदे निर्माण केले आहेत. ते कायदे मागे घेतले पाहिजेत. यंदाच्या हंगामातील ऊसला उपपदार्थातून मिळणाऱ्या उत्पन्नापैकी …

Read More »

भारताने बांगलादेशाशी असलेले सर्व संबंध तोडावे आणि प्रसंगी सैनिकी कारवाई करावी : प. पू. सच्चिदानंद बाबा

  निपाणी : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात बंगलादेश विरोधात आंदोलन आणि निषेध करून बांगलादेश प्रतीमत्मक पुतळ्यास जोडे मारण्यात आले. यावेळी श्री दत्तपीठ तमणाकवाडा मठ येठील प.पू. सदगुरू सच्चिदानंद बाबा यांनी बांगलादेशशी असलेले सर्व संबंध तोडावेत आणि प्रसंगी सैनिकी कारवाई करण्यास मागेपुढे पाहू नये, हिंदू साधुसंत हे नेहमी समाज हितासाठी …

Read More »

बोरगाव सातबारा वरील वक्फच्या नोंदी अखेर रद्द

  उत्तम पाटील यांच्या प्रयत्नांना यश; पूर्वीप्रमाणेच मिळणार उतारे निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील सर्वे क्रमांक १० मधील आर. के. नगर, इंदिरानगर ठिकण गल्ली येथील वसाहतींच्या उताऱ्यावर वक्फची नोंद झाली होती. त्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. त्यामुळे सहकार रत्न उत्तम पाटील यांनी पुढाकार घेऊन ४ डिसेंबर २०२४ रोजी निपाणीचे …

Read More »

खानापूर तालुका समितीने दाखवला “मराठी बाणा”

  खानापूर : सीमा लढ्यात नेहमीच अग्रभागी असलेल्या खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने सोमवारी देखील आपला मराठी बाणा दाखवून दिला. महामेळाव्याच्या ठिकाणी मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देत खानापूर तालुक्यातील नेते व कार्यकर्ते महामेळाव्यात सामील होण्यासाठी बेळगावकडे येताना दिसत होते. खानापूर तालुक्याचे माजी आमदार दिगंबर …

Read More »

तिओली देसाईवाडा येथील श्री गणेश मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात

  खानापूर : तिओली देसाईवाडा तालुका खानापूर येथील श्री गणेश मंदिराचा सोळावा वर्धापन दिन 8 डिसेंबर 2024 रोजी संपन्न झाला. यावेळी सौ. व श्री. नंदकुमार गोविंद देसाई व सौ. व श्री. यशवंत दत्तू देसाई यांच्या हस्ते गणेश पूजन करण्यात आले. यानिमित्त गावात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त …

Read More »

खानापूरात वनहक्कांच्या मागणीदारांसाठी मार्गदर्शनपर बैठक संपन्न

  खानापूर : अतिक्रमित वन जमिनीवर अधिकार मिळवण्यासाठी खानापूर तालुका वनहक्क समितीने चालवलेल्या उपक्रमांतगर्त वनहक्क प्राप्तीसाठी जे दावे दाखल करावे लागतात त्यासाठी विहित नमुन्यात अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होती. ही प्रक्रिया कांही प्रमाणात पूर्ण होऊन बहुतांश मागणीदारांनी ‘क’ नमुन्यातील आवश्यक तो अर्ज भरून तयार केला आहे. तेव्हा दावा मंजूरीसाठी पुढे …

Read More »

सदलग्यात मगरीच्या हल्ल्यात तरुण जखमी

  सदलगा : येथील द्रविड शेरी भागातील दूधगंगेच्या पात्रात दत्तवाडकडील बाजूला बोरगांवचे सुमारे सहा मच्छीमार करणारे तरुण मासेमारी करत होते. दत्तवाडच्या तीरावर सहा तरुण दूधगंगेच्या पात्रात मासेमारी करताना बोरगावच्या एका मच्छीमाराच्या पायाला मगरीने धरुन ओढले. रेहमान बहुरुपी (वय ४० वर्षे) असे त्या मच्छीमाराचे नांव असून त्याच्या गुडघ्याच्या खलील भागात पिंडरीच्या …

Read More »