खानापूर (विनायक कुंभार) : गर्लगुंजी येथील मधुकर टोपान्ना मेलगे यांच्या राहत्या घराची स्वयंपाक खोलीची भिंत कोसळून मोठं नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. संततधार पावसामुळे गर्लगुंजीत अनेक घरांची पडझड झाली आहे. काही किरकोळ नुकसान झाले आहे. मेलगे यांचे कुटुंबीय शनिवारी सकाळी न्याहरी करून सर्वजण घराबाहेर पडले होते. …
Read More »संसुध्दी गल्ली वंदे मातरम् महिला ग्रुपतर्फे आझादी का अमृतमहोत्सव
संकेश्वर (महंमद मोमीन) : येथील संसुध्दी गल्लीतील वंदे मातरम् महिला ग्रुपतर्फे आझादी का अमृतमहोत्सव सोहळा उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. संसुध्दी गल्लीत ध्वजारोहणांने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी यांनी भूषविले होते. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत सौ. पल्लवी कासारकर यांनी केले. यावेळी नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी, …
Read More »तिरंगा ध्वज मिळाले नाहीत : विनोद नाईक
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर पालिकेतर्फे तिरंगा ध्वजाचे वितरण व्यवस्थित करण्यात आलेली नसल्याची तक्रार प्रभाग क्रमांक १८ चे नगरसेवक विनोद नाईक यांनी केली आहे. पत्रकारांशी बोलताना नगरसेवक विनोद नाईक म्हणाले, आपल्या प्रभागात ७५४ घरे आहेत.आपल्याला २२० तिरंगा मात्र देण्यात आले आहेत. त्यामुळे प्रभागातील सर्व घरांवर तिरंगा कांहीं फडकविता आला नाही. …
Read More »संकेश्वर पालिकेत आझादी का अमृतमहोत्सव….
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर पालिकेचे ध्वजारोहण नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी यांचे हस्ते करण्यात आले. कोरोना काळात उत्तम सेवा बजाविलेल्या सफाई कामगारांना कर्नाटक सरकारतर्फे देण्यात आलेले प्रमाणपत्र उपनगराध्यक्ष अजित करजगी, नगरसेवक अमर नलवडे, संजय शिरकोळी, सचिन भोपळे, नंदू मुडशी, चिदानंद कर्देण्णावर, रोहण नेसरी, विवेक क्वळी, ॲड. प्रमोद होसमनी यांच्या …
Read More »संकेश्वरात “हर घर तिरंगा” डौलाने फडकला
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात आझादी का अमृतमहोत्सव घरोघरी “तिरंगा ध्वज “डौलाने फडकावित सर्वत्र उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. देशाचा ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा करतांना संकेश्वरकरांत मोठा देशाभिमान पहावयास मिळाला. संकेश्वर पालिका आणि हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्याच्या सौजन्याने संकेश्वरकरांना निःशुल्क तिरंगा सोबत कत्ती सावकारांची जिलेबी बाॅक्स घरपोच करण्याचे …
Read More »सौंदलगा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन
सौंदलगा : भारत देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिना निमित्त श्री नृसिंह विठ्ठल ग्रुप, विठोबा गल्ली, सौंदलगा यांच्यावतीने सौंदलगा येथे “जिवनधारा ब्लड बँक” कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार (ता.१४) रोजी सकाळी ८ ते दुपारी २ पर्यंत रक्तदान शिबीर श्री नृसिंह मंदिर, सौंदलगा येथे होणार आहे. श्रीनृसिंह-विठ्ठल सोशियल वर्क ग्रुप, सौंदलगा आयोजित व श्री …
Read More »करंबळच्या दोन्ही बहिणींची गोव्यातून खेलो इंडियासाठी निवड
खानापूर (प्रतिनिधी) : मुळच्या करंबळ (ता. खानापूर) गावच्या कन्या व सध्या गोवा येथील नारायण नगर होंडा सत्तरी येथे स्थायिक असलेले विद्यानंद नार्वेकर यांच्या मुली कु. संजना व कु. विजेता या दोघींनी गोव्यातून स्विमींग (पोहणे) या क्रिडा प्रकारात राज्य पातळीवर तसेच राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी केल्यामुळे त्यांची भारत सरकारच्या खेलो इंडियामध्ये …
Read More »सौदलगा हायस्कूलमध्ये वीर पत्नी राणी जाधव यांचा सन्मान
सौंदलगा : येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शहीद जवान प्रकाश पुंडलिक जाधव बुध्दिहाळ यांच्या वीर पत्नी श्रीमती राणी प्रकाश जाधव यांचा देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्या निमित्त व विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी स्कूल कमिटी चेअरमन रघुनाथ चौगुले होते. सुरुवातीला सहायक शिक्षक एस. …
Read More »तिरंग्याचा मान वाढवा, राष्ट्रभक्ती जागवा!
राजू पोवार : अॅक्सिस बँकेत ’आझादी का अमृत महोत्सव’ निपाणी (वार्ता) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी दिनाच्या सुवर्णक्षणांचे साक्षीदार होण्याचा योग सर्वांना आला आहे. अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त जनतेच्या मनात स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी तेवत राहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामात योगदान देणार्या क्रांतिकारकांचे स्मरण व्हावे व देशभक्तीची भावना कायमस्वरूपी जनमानसात राहावी, या उद्देशाने ’हर घर …
Read More »कोगनोळी हायस्कूलवतीने राष्ट्रध्वज जागृत फेरी
कोगनोळी : येथील वीरकुमार पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कोगनोळी हायस्कूल व श्री अंबिका आदर्श विद्यालय यांच्यावतीने 75 व्या स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रध्वज जागृत फेरी काढण्यात आली. राष्ट्रध्वज जागृत फेरी अंबिका मंदिरापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक, माळी गल्ली, मगदूम गल्ली, सुतार गल्ली, लोखंडे गल्ली, मुख्य बस स्टॅन्ड, मेन …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta