संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर बसस्टँड येथे स्टाईलने दुचाकी चालवितांना दुचाकीवरील ताबा सुटून तिघेजण दुचाकीसह बसच्या चाकाखाली सापडले. बसचालकाने लागलीच ब्रेक लावल्याने बसखाली सापडलेल्या तिचा युवकांचे प्राण वाचले आहेत. सदर अपघात आज सायंकाळी 4:50 च्या दरम्यान घडला. अपघातात दुचाकी चिरडली गेली आहे. दुचाकी चालक आणि त्यावरील दोघे स्वार सुदैवाने कांही इजा …
Read More »गौरव्वा मर्डर प्रकरणाचा तपास लागला?
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर मड्डी गल्ली कमतनूर वेस येथील शैलजा ऊर्फ गौरव्वा निरंजन सुभेदार मर्डरचे धागेदोरे पोलीसांच्या हाती लागल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगितले जात आहे. संकेश्वर पोलीसांनी मर्डर प्रकरणाचा तपास जारी असल्याचे सांगितले आहे. गौरव्वा मर्डर केस यमकनमर्डीचे पोलिस निरीक्षक रमेश छायागोळ यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. बेळगांव जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण …
Read More »पीयूसी द्वितीय वर्ष परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
बेळगाव (वार्ता) : राज्याच्या पदवीपूर्व शिक्षण खात्याने यंदाच्या 2022 सालातील पदवीपूर्व द्वितीय वर्षाच्या (पीयूसी -2) वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले असून ही परीक्षा येत्या शनिवार दि. 16 एप्रिल ते बुधवार दि. 4 मे 2022 या कालावधीत घेतली जाणार आहे. यंदाच्या पदवीपूर्व द्वितीय वर्ष वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक (अनुक्रमे वार -दिनांक, विषय …
Read More »कोविड निर्बंध शिथील करण्याचे मुख्यमंत्र्यांकडून संकेत
उद्याच्या बैठकीत तज्ञांशी करणार चर्चा बंगळूर (वार्ता) : कोविड-19 प्रतिबंध शिथिल करण्याचे संकेत देताना, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बुधवारी सांगितले की, संसर्ग येतो आणि जातो अशी आता सामान्य भावना झाली आहे. फ्लूसारखी परिस्थिती आहे. त्यामुळे कमी लोकांना हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता आहे. तथापि, बोम्मई म्हणाले की, तज्ञांशी बोलल्यानंतर सरकार नाईट कर्फ्यू आणि …
Read More »हुक्केरीचा नेक्स्ट आमदार कोण?
संकेश्वर (प्रतिनिधी) : पुढील वर्षी २०२३ मध्ये विधानसभा निवडणूक असल्यामुळे कत्ती बंधू हळूवारपणे तयारीला लागलेले दिसत आहेत. विधानसभेच्या आखाड्यात वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती उतरणार की आपल्या मुलांना आखाड्यात उतरविणार? याविषयीची बरीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली दिसत आहे. मंत्री उमेश कत्ती, माजी खासदार रमेश कत्ती यांनी मुख्यमंत्री …
Read More »गौरव्वाच्या पाठीवर गोळ्या झाडल्या…..
आरोपी लवकरच गजाआड होतील : पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर मड्डी गल्ली कमतनूर वेस येथे रविवारी सकाळी ५.४५ वाजता अज्ञात हल्लेखोरांनी विधवा महिला शैलजा उर्फ गौरव्वा निरंजन सुभेदार (वय ५५) यांच्या पाठीवर गोळ्या झाडल्याचे तपासाअंती स्पष्ट झाल्याची माहिती बेळगांव जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी आज पत्रकारांशी …
Read More »विकेंड कर्फ्यूचे भवितव्य ठरणार शुक्रवारी
मंत्री अशोक यांची बैठकीनंतर माहिती : संपूर्ण लॉकडाऊन नाही बंगळूर (वार्ता) : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी कर्नाटकात विकेंड (शनिवार व रविवार) कर्फ्यू सुरू ठेवायचा की नाही याचा निर्णय घेण्यासाठी शुक्रवारपर्यंत प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेतला, मात्र सरकारने पूर्ण लॉकडाऊनची कोणतीही शक्यता नाकारली. कोविड-19 तांत्रिक सल्लागार समितीसोबत बोम्मई यांच्या बैठकीनंतर पत्रकारांना माहिती …
Read More »रस्ते, गटारींचे उद्घाटन मंत्री महोदयांना अशोभनीय
गटनेते विलास गाडीवड्डर : विरोधी गटाच्या बैठकीत मंत्री महोदयावर डागली तोफ निपाणी (वार्ता) : गेल्या वीस वर्षांच्या कारकिर्दीत आश्रय योजनेतील घरे, शहर आणि उपनगरातील रस्ते, गटारी, पथदीप यासह चोवीस तास पाणी देण्याची कामे आपण नगरसेवक आणि नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात केली आहेत. पण कामाचे कोणतेही श्रेय घेतले नाही. आता मात्र यापूर्वी आपल्या …
Read More »निपाणी भागात पोल्ट्री व्यावसायिक चिंतेत!
बदलत्या वातावरणाचा परिणाम : उत्पन्न जादा दिसत असले तरी व्यवसाय खर्चिक निपाणी (वार्ता) : शेतीला जोडधंदा म्हणून बहुतांश शेतकरी वर्ग कुक्कुटपालन व्यवसायाकडे वेळलेला दिसत आहेत. निसर्गावर अवलंबून असलेली शेती व त्यातून मिळणार्या तोकड्या उत्पन्नावर उपजीविका करणे अवघड जात असल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून निपाणीसह परिसरात आता शेतीपूरक जोडधंदा म्हणून पोल्ट्री व्यवसाय …
Read More »मराठी अस्मितेसाठी संघर्ष करावा लागेल
प्रा. डॉ. अच्युत माने : निपाणीत हुतात्मा दिन गांभीर्याने निपाणी (वार्ता) : लोकशाही वृत्तीने चळवळ रुजली तरच आपल्या मागण्या मान्य होणार आहेत. अलीकडच्या काळात सौदेबाजी वाढले असून गुंडाचे राज्य सुरू झाले आहे. त्यामुळे भांडवलशाहीला उत्तेजन मिळत आहे. राजकारण आणि लोकशाही या दोन्ही बाजू वेगळ्या आहेत. तरुणाईला लोकशाहीच्या लढ्यात झोकून देऊन …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta