सहकाररत्न रावसाहेब पाटील : नूतन वास्तू उभारणी सभेत घोषणा निपाणी : कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या भगवान महावीर अध्यासन केंद्राच्या नूतन स्ववास्तु उभारणी संदर्भात विद्यापीठात सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोरगाव येथील सहकाररत्न आणि दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेबपाटील (दादा) यांनी या इमारतीसाठी पाच लाख रुपये मदत देण्याची घोषणा …
Read More »विद्युत खांब बसवताना कंत्राटी मजुराचा मृत्यू
निपाणी : येथील हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात नवीन विद्युत खांब व वाहिन्या बसवताना कंत्राटी मजूर खांबावरून खाली पडून वाहिन्यांमध्ये अडकल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता.9) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. मनोहर सदाशिव हलगेकर (वय 40 रा. धूळगोणवाडी) असे या मजुराचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, …
Read More »माझ्याच नेतृत्वाखाली आगामी विधानसभा निवडणुका
मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांचे स्पष्टीकरण बंगळूरू : येत्या 2023 च्या विधानसभा निवडणुका माझ्या नेतृत्वाखाली व पक्षाच्या राष्ट्रीय आणि राज्यातील नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहेत, असे सांगून मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी विश्वास व्यक्त केला आहे की, ते सुशासनासह भाजपला दुसर्यांदा सत्तेवर आणतील. दिल्लीत एका खासगी वृत्त संस्थेच्या संमेलनात भाग घेऊन बोलताना ते …
Read More »खानापूर येथे कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषद कार्यालय व नामफलकाचे उद्घाटन
बेळगांव : कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदचे कार्यालय व नामफलकाचे उद्घाटन दि. 8 ऑक्टोबर 2021 रोजी खानापूर येथे पार पडले. उद्घाटन आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते करण्यात आले. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार अर्पण करुन पुजा केली. अभिलाष देसाई यांनी स्वागत केले. त्यानंतर आमदार अनिल बेनके यांचा सत्कार करण्यात आला. …
Read More »खानापूर युवा समिती व शेतकर्यांतर्फे सोमवारी वन खात्याला निवेदन
बेळगाव : खानापूर तालुक्यातील विविध गावांमध्ये जंगली प्राण्यांकडून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे. त्यामुळेच जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करावा. या मागणीसाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समिती व शेतकर्यांतर्फे सोमवार दिनांक 11 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 वन खात्याच्या अधिकार्यांना खानापूर येथे निवेद देण्यात येणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने …
Read More »पाटबंधारे खात्याचे कार्यकारी अभियंते सी. डी. पाटील सेवानिवृत्त
विविध ठिकाणी काम : शासनाच्या कोट्यावधी निधीची केली बचत बंगळुरू: कर्नाटक- महाराष्ट्र पूरपरिस्थिती नियंत्रणाबाबत तत्कालीन मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या सहा आंतरराज्य मंत्र्यांबरोबर चर्चा करताना सी. डी. पाटील यांच्यासह पाटबंधारे खात्याचे अधिकारी. निपाणी : हिरण्यकेशी, मार्कंडेय प्रकल्प, दूधगंगा प्रकल्प, रायबाग जी. एल. बी. सी. उपविभाग, पीडब्ल्यूडी, लघुपाटबंधारे अशा विविध विभागात सहाय्यक …
Read More »अखेर भक्तांना देव पावला!
भाविकांसाठी पूर्ण क्षमतेने मंदिरे खुली : पर्यटनही येणार पूर्वपदावर निपाणी : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव थोपविण्यासाठी सरकारने गेल्या 17 महिन्यांपासून मंदिरांमध्ये भक्तांना प्रवेशबंदी केली होती. ही प्रवेशबंदी पूर्ण क्षमतेने उठविण्यात आल्यामुळे चिकोडी तालुक्यातील मंदिरांमधील देवाला भेटण्यासाठी आसुसलेल्या भाविकांच्या विरहाला अखेर पूर्णविराम लागला आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव थोपविण्यासाठी राज्य सरकारने …
Read More »हक्कासाठी शेतकर्यांची एकजूट आवश्यक
राजू पोवार : रयत संघटनेच्या जैनवाडी शाखेचे उद्घाटन निपाणी : नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तीमुळे शेतकरी वर्षानुवर्षे अडचणीत सापडला आहे. महापूर व कोरोना काळात पिकासह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. पण केवळ सर्वेच झाला असून आजतागायत शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे आपल्या न्याय हक्कासाठी रयत संघटना कार्यरत असून त्यासाठी शेतकर्यांची एकजूट …
Read More »सहकार सामाजिक, राजकीय क्षेत्रातील कार्य आदर्शवत!
रमेश कत्ती : सोसायटी बाजाराचे उद्घाटन निपाणी : सहकारी तत्त्वावर सभासदांना बरोबरच गावांचाही विकास साधत येतो. फक्त या ठिकाणी राजकारणविरहित काम केले पाहिजे. हे दाखवून दिले आहे, जत्राट गावच्या प्राथमिक कृषी सहकारी संघाचे चेअरमन रमेश भिवशे यांनी सहकारी संस्था राजकारणविरहित काम केल्यानेच आज त्यांच्या संघामार्फत जत्राट सोसायटी बाजाराचे उद्घाटन करण्यात …
Read More »कान्सुली प्राथमिक आरोग्य केंद्र उभारा; निवेदन सादर
खानापूर (प्रतिनिधी) : कान्सुली (ता. खानापूर) येथे प्राथमिक आरोग्य केंद्र, व जनावराचा दवाखाना उभा करावा. अशा मागणीचे निवेदन जिल्हा पंचायत सदस्य नारायण कार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली नागुर्डा ग्राम पंचायत अध्यक्ष बाळू बिर्जे यांच्या अध्यक्षतेखाली एमएलसी महांतेश कवटगीमठ यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, नागुर्डा ग्राम पंचायत हद्दीतील कान्सुली व परिसरातील …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta