कोगनोळी : हदनाळ तालुका निपाणी येथील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्यावतीने कागल येथील राज्य परिवहन महामंडळाच्या आगार व्यवस्थापक योगेश सनगर यांना त्वरित बस सुरू करण्याचे निवेदन देण्यात आले. कोरोना काळामध्ये गेल्या दीड वर्षा पासून आज पर्यंत या भागांमधील आंतरराज्य बससेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती. आता शासनाच्या नियमाप्रमाणे शाळा कॉलेजेस सुरू …
Read More »कोगनोळी शेतकर्यांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करु : प्रांताधिकारी रविंद्र कर्लिंगन्नावर
प्रकल्प संचालक श्रीकांत पोतदार यांची उपस्थिती : कोगनोळी फाट्याला भेट कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 चे रुंदीकरण होणार असून कोगनोळी फाट्यावर उड्डाणपूल होणार आहे. यामुळे येथील शेतकर्यांची जमीन या प्रकल्पामध्ये जाणार आहे. येथील शेतकर्यांचे नुकसान होणार आहे. शेतकर्यांनी टोल नाका शेजारी असणारी गायरान जमीन दाखवली आहे. यासर्व गोष्टीची …
Read More »शेतकर्यावरील अन्यायाबाबत धर्मवीर संभाजी चौकात ठीय्या!
निपाणी : केंद्र सरकारने शेतकर्यासाठी केलेल्या कायद्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्याच्याविरोधात 10 महिन्यापासून दिल्ली येथे आंदोलन सुरू आहे. तरीही त्याची केंद्र सरकारने दखल न घेतल्याने सोमवारी (ता.27) भारत बंदची हाक शेतकरी संघटनेने दिली आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी चिकोडी जिल्हा रयत संघटनेतर्फे निपाणी तालुका बंद ठेवण्यात आला. आक्रमक झालेल्या झालेल्या …
Read More »विद्युतभारित तारेच्या स्पर्शाने गव्याचा मृत्यू
खानापूर : खानापूर तालुक्यातील कणकुंबी बारवाड मार्गावर विद्युतभारित तारेच्या स्पर्शाने गव्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सदर प्रकाराची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकार्यांनी त्वरित घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला तसेच मृत गव्यावर अंत्यसंस्कारही केला. सदर गवा काल मध्यरात्री मृत्युमुखी पडला असावा असा कयास आहे. कणकुंबी येथून पारवाड गावाला वीज पुरवठा …
Read More »कणकुंबी माऊली देवस्थानवरील मालकी कब्जा उधळून लावा; ग्रामस्थांचे निवेदन
खानापूर (प्रतिनिधी) : कणकुंबी (खानापूर) गावचे ग्रामदैवत श्री माऊली देवस्थान हे प्रसिद्ध तिर्थस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. 12 व्या शतकापासून सर्वात जुने व प्रसिद्ध देवस्थान आहे. येथे वर्षातून एकदा मंदिराच्या पवित्र विहिरीत धार्मिक विधी केल्या जातात. याचे महत्व कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा राज्यात आहे. लाखोभक्त दर्शनासाठी ये-जा करतात. हे देवस्थान 1951साली ट्रस्टी …
Read More »कोगनोळी येथील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना दिले निवेदन
कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण होणार आहे. कोगनोळी फाट्यावर उड्डाणपूल हा देखील होणार आहे. यामुळे येथील शेतकऱ्याची सुपीक जमीन यामध्ये जाणार आहे. येथील शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होणार असून हा प्रकल्प टोलनाक्यापासून जवळच असणाऱ्या गायरानात करावा या मागणीचे निवेदन कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना दिले.यावेळी चिकोडी लोकसभेचे खासदार अण्णासाहेब …
Read More »खानापूरात तालुका शिक्षक संघाच्यावतीने गुरूवंदना समारंभ संपन्न
खानापूर (प्रतिनिधी) : कर्नाटक राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघ खानापूर तालुक्याच्या वतीने गुरूवंदना समारंभ कार्यक्रमाच्यावतीने शनिवारी निवृत्त शिक्षक, जिल्हा आदर्श शिक्षक, विविध संघटना च्यावतीने आदर्श पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांचा सत्कार पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक संघाचे अध्यक्ष वाय एम पाटील होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका नोकर संघाचे अध्यक्ष बी एम येळ्ळूर, …
Read More »शिक्षक समाज सुधारणेचा खरा मार्गदर्शक : आबासाहेब दळवी
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे आदर्श शिक्षकांचा सत्कार खानापूर (वार्ता) : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे खानापूर तालुक्यातील शिक्षकांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. नंदगड येथील आनंदगड महाविद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. नारायण मल्लाप्पा देसाई, गणेबैल प्राथमिक मराठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. सदानंद पाटील, ढेकोळी प्राथमिक …
Read More »जांबोटी-कणकुंबी-चोर्ला रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य, दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
कणकुंबी (वार्ताहर) : बेळगाव-चोर्ला-पणजी रस्त्यांपैकी जांबोटी ते चोर्ला हद्दीपर्यंतच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाल्याने वाहनांना मोठा अडथळा निर्माण होत आहे. खड्डे चुकवण्याच्या नादात या रस्त्यावर अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असून वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. गेल्या वर्ष भरापासून या मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले होते …
Read More »कोरोना काळात सफाई कर्मचारी यांचे योगदान महत्त्वाचे
तहसीलदार डॉ. मोहन भस्मे : बोरगावात सफाई कामगार दिन निपाणी : कोरोना महामारीत आपले गाव निरोगी रहावे, नागरिकांना संसर्ग होऊ नये, यासाठी शहरातील सफाई कामगारांनी आपल्या जीवाची पर्वा न करता स्वच्छतेला प्राधान्य दिले आहे. गटार, रस्ता, परिसर स्वच्छता करून प्रामाणिकपणे कार्य केले आहेत. त्यामुळेच आज आपण सुरक्षित आहोत. तेच खर्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta