बेळगाव : कर्नाटक अधिवेशनाला प्रतिउत्तर म्हणून सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महामेळावा घेण्यात येतो. २०१८ मध्ये झालेल्या महामेळाव्यासंदर्भात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सहा जणांवर दोषारोप ठेवण्यात आले होते. त्या संदर्भात जिल्हा सत्र न्यायालयाच्या चतुर्थ न्यायालयात खटला सुरू असून दिनांक ८ एप्रिल रोजी यासंदर्भात पोलिसांची साक्ष नोंदविण्यात आली. यावेळी २४ एप्रिल …
Read More »भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक तक्रारी आणि जनक्षोभ असतानाही संबंधित अधिकाऱ्यांनी भटक्या कुत्र्यांवर अंकुश ठेवण्यासाठी कोणतीही कारवाई केलेली नाही. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना बैलहोंगल तालुक्यातील थिगडी गावात घडली. शिवशंकर बसवेण्णाप्पा परसप्पागोळ असे दुर्दैवी व्यक्तीचे नाव आहे. सहा महिन्यांपूर्वी …
Read More »हुतात्मा “स्मृती भवना’च्या बांधकामावर कर्नाटक प्रशासनाची वक्रदृष्टी!
बेळगाव : 1 जून 1986 रोजी झालेल्या कर्नाटक -महाराष्ट्र सीमावादाच्या आंदोलनात शहीद झालेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने हिंडलगा येथे भव्य हुतात्मा “स्मृती भवन” उभारण्यात येणार असून आत्ता बांधकामावर कर्नाटक प्रशासनाची वक्रदृष्टी पडली आहे. आज सकाळी काही कन्नड संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या निवेदनाचे सादरीकरण …
Read More »खेलो इंडिया फिट इंडिया स्ट्राँग इंडिया स्केटिंग रॅली करत जनजागृती
बेळगाव : बेलगाम जिल्हा रोलर स्केटिंग असो आणि साई स्पोर्ट्स अकॅडमी व मराठा मंडळ यांच्या वतीने “खेलो इंडिया फिट इंडिया स्ट्राँग इंडिया” स्केटिंग रॅली करत जनजागृती करण्यात आली. या रॅलीचा उद्देश आपल्या देशातील व विविध समाजातील मुले व मुली लॅपटॉप, मोबाईल, कॉम्प्युटरच्या जास्ती आहारी न जाता आपल्या शरीराची काळजी …
Read More »बेळगावची तन्वी पाटील वाणिज्य विभागात राज्यात तिसरी
बेळगाव : बारावीचा निकाल जाहीर झाला आहे आणि बेळगावमधील कर्नाटक लॉ इन्स्टिट्यूटच्या गोगटे प्री-युनिव्हर्सिटी कॉलेजच्या वाणिज्य विभागाची विद्यार्थिनी तन्वी हेमंत पाटील हिने तिसरा क्रमांक पटकावला आहे. तन्वी पाटीलने एकूण ६०० गुणांपैकी ५९७ गुण मिळवले. त्याने इंग्रजीमध्ये ९७ गुण, हिंदीमध्ये १०० गुण, अर्थशास्त्रात १०० गुण, लेखाशास्त्रात १०० गुण, व्यवसाय अभ्यासात …
Read More »विद्यार्थ्याच्या विकसित होण्यामध्ये शिक्षण व खेळाचे योगदान खूप मोठे : रामनाथकर
हॉकी बेळगावतर्फे प्रशिक्षण शिबीरास प्रारंभ बेळगाव : कोणत्याही विद्यार्थ्याच्या विकसित होण्यामध्ये शिक्षण खेळाचे योगदान खूप मोठे आहे. विद्यार्थ्यांना खेळाकडेही लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. हॉकी बेळगावने मोफत हॉकी प्रशिक्षण शिबिर करून होतकरु विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे त्याचा सर्वांनी लाभ घ्यायला हवा. जास्तीत जास्त युवक सहभागी झाले तर …
Read More »अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची वसतिगृहात आत्महत्या…
बेळगाव : अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना बेळगावात घडली आहे. बेळगावच्या शिवबसव नगर येथील एका वसतिगृहात ही घटना घडली. प्रज्वल अण्णासाहेब कुप्पानट्टी (वय 20, मूळ रा. बुवाची सौंदत्ती, तालुका रायबाग सध्या रा. शिवबसवनगर) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रज्वल हा बेळगावातील एका नामांकित …
Read More »पांगुळ गल्लीतील अश्वथामा मंदिरावर पुन्हा “त्याच” युवकाकडून दगडफेक
बेळगाव : पांगुळ गल्ली येथील अश्वथामा मंदिरावर पुन्हा दगडफेक केल्याची घटना सोमवारी घडली. मागील 19 मार्च रोजी उज्वल नगर येथील रहिवासी असलेल्या यासिरने मंदिरावर दगडफेक केली होती. दगडफेकीनंतर तेथील स्थानिकांनी तरूणाला ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले होते. पोलिसांनी तक्रार नोंदवून त्याला तुरुंगात पाठवले होते. कारागृहातून मानसिक रुग्णालयात दाखल झालेल्या …
Read More »कोणत्याही पक्षाच्या नेत्यासाठी स्वामीजींनी आंदोलन करू नये : आमदार राजू कागे
अथणी : पंचमसाली समाजासाठी स्वामीजींनी आंदोलन करावे. वैयक्तिक राजकारणासाठी एखाद्या पक्षाच्या नेत्यासाठी आंदोलन करू नये हे चुकीचे आहे, असे कर्नाटक राज्य वायव्य परिवहन महामंडळ अध्यक्ष आमदार राजू कागे यांनी स्पष्ट खुलासा केला. खिळेगाव बसवेश्वर देवस्थान ते शिरूर रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. …
Read More »शुभम शेळके यांच्या हद्दपारीवर पुढील सुनावणी 21 एप्रिलला
बेळगाव : माळमारुती पोलीस स्थानकाचे निरीक्षक जे. एम. कालिमिर्ची यांनी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष यांना बेळगाव जिल्हा बंदी व हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांच्याकडे 22 मार्च रोजी ठेवला होता, तशी नोटीस शुभम शेळके यांना 28 मार्च रोजी देण्यात आली होती, आज 7 एप्रिल रोजी न्याय …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta