बेळगाव : 1 नोव्हेंबर 2024 रोजी बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने काळा दिवस पाळण्यात आला होता. आणि मूक सायकल फेरीचे आयोजन केले होते. त्यामध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा आणि कर्नाटक विरोधी घोषणा देणे, भाषिक तेढ निर्माण करण्याचा ठपका ठेवून कार्यकर्त्यांवर विविध गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात एकूण 45 …
Read More »सीमाभागात मराठी अस्मितेसाठी युवाशक्ती अधिक प्रभावी करणार; युवासेना वर्धापन दिन व युवासैनिकांची आढावा बैठक
१७ नोव्हेंबर बाळासाहेबांच्या पुण्यतिथी निमित्त रक्तदान शिबिर; तसेच गेल्या वर्षीच्या किल्ला स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा लवकरच बेळगाव : बेळगाव सीमाभागात युवासेनेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने बेळगाव युवासैनिकांची एक विशेष आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. विनायक हुलजी, सोमनाथ सावंत, मल्हार पावशे, अद्वैत चव्हाण पाटील, विद्येश …
Read More »पोलिसाने केली पत्नीची निर्घृण हत्या; सौंदत्ती येथील घटना
सौंदत्ती : एका पोलिसाने स्वतःच्याच पतीने पत्नीने निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती शहरात उघडकीस आली. ही घटना सौंदत्ती येथील रामसाईट भागात घडली असून, मृत महिलेचे नाव काशम्मा नेल्लिकट्टी असे आहे. आरोपी पतीचे नाव संतोष कांबळे असून तो पोलीस पथकात (कॉन्स्टेबल) म्हणून कार्यरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संतोष …
Read More »बेळगाव डीसीसी बँकेच्या ७ जागांसाठी १९ ऑक्टोबरला मतदान
बेळगाव : बेळगावच्या डीसीसी बँकेच्या सात जागांसाठी १९ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत एकूण ६७६ पात्र मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्रवण यांनी दिली. शुक्रवारी बेळगावात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी निवडणुकीच्या तयारीची माहिती दिली. १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान …
Read More »तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक रविवारी
बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक रविवार दिनांक १९ रोजी दुपारी ठीक २.०० वाजता मराठा मंदिर (रेल्वे ओव्हर ब्रिज) येथे होणार आहे. एक नोव्हेंबर काळा दिन संदर्भात विचार विनिमय करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. तरी या बैठकीला बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी, नियंत्रण या …
Read More »लिंगराज महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची बेळगावातील हिंडलगा मध्यवर्ती कारागृहाला समाजभान जागवणारी भेट
बेळगाव : बेळगाव येथील कर्नाटक लिंगायत एज्युकेशन संस्थेच्या लिंगराज महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी हिंडलगा मध्यवर्ती कारागृहाला भेट दिली. या भेटीचा उद्देश विद्यार्थ्यांना कारागृहातील सुधारणा प्रक्रिया व समाजातील पुनर्वसन उपक्रमांविषयी माहिती करून देणे हा होता. त्यांनी तेथील प्रशासकीय व्यवस्थेबद्दल आणि कैद्यांच्या विविध प्रकारच्या कामाच्या उपक्रमांबद्दल माहिती गोळा केली. मध्यवर्ती कारागृहाचे …
Read More »संत मीरा शाळेच्या प्राथमिक क्रीडा स्पर्धाना प्रारंभ
बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या प्राथमिक विभागाच्या वार्षिक क्रीडा स्पर्धांना प्रारंभ झाला. स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुण्या म्हणून शाळेचे माजी राष्ट्रीय महिला फुटबॉल खेळाडू सान्वी पाटील, चैत्रा इमोजी, शाळेचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, गीता भाग्गाणाचे, आशा कुलकर्णी, क्रीडाशिक्षक चंद्रकांत पाटील, …
Read More »सामाजिक कार्यकर्त्याला विनाकारण मारहाण; आरोपींवर एआयआर दाखल
बेळगाव : एका सामाजिक कार्यकर्त्याचे वडील जीवन मृत्यूच्या झुंजेत अतिदक्षता विभागात असताना त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी विनाकारण त्यांच्यावर हल्ल्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सामाजिक कार्यकर्ते श्री. शशिकांत आंबेवडकर यांचे वडील रुग्णालयात दाखल होते. त्यावेळी औषध आणण्यासाठी मेडिकलकडे जात असताना त्यांचे काका नारायण आंबेवडकर निवृत्त शिक्षक राहणार …
Read More »मार्कंडेय साखर कारखान्याच्या अध्यक्षांचे राजीनामा नाट्य; अडचणीत दिवसेंदिवस वाढ
बेळगाव : मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्या अडचणी कमी होण्याची चिन्ह दिसत नाहीत अध्यक्ष आर आर पाटील यांच्या राजीनाम्या नंतर कारखाना सुरू होण्यात अनिश्चितता दिसून येत आहे. अध्यक्ष आणि माजी अध्यक्ष यांच्या नाराजीचा परिणाम थेट कारखान्याच्या कामकाजावर होत असल्याचे स्पष्ट होत आहे. मार्कंडेय साखर कारखाना सुरू नसल्याने बँकांचे कर्जही थकले …
Read More »सीमाप्रश्नी कायदेशीर सल्लागारपदी आशुतोष कुंभकोणी यांची नियुक्ती
बेळगाव : सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारचे माजी महाभियोक्ता आशुतोष कुंभकोणी यांची सीमाप्रश्नी कायदेशीर सल्ला देण्यासाठी आणि सीमाप्रश्नाची सोडवणूक लवकरात लवकर व्हावी यासाठी मदत करण्याकरिता महाराष्ट्र सरकारच्यावतीने नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन वर्षांपूर्वी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे महाराष्ट्र सरकारकडे साक्षीदारांच्या तयारीसाठी दाव्याची माहिती असलेले माजी महाभियोक्ता आशुतोष कुंभकोणी यांची …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta