बेळगाव : कन्यकंबा वैश्य युवती संमेलन श्री. संस्थान शांताश्रम कुलगुरू मठ काशी व हळदीपूर यांच्या विद्यमानाने दि. ७ व रविवार दि. ८ डिसेंबर रोजी वैश्य समाजातील १५ ते ४० वयोगटातील महिला व युवतींसाठी अखिल कर्नाटक कंन्यकांबा युवती संमेलन श्री. चिदंबरदास राजाराम महाराज पांडुरंग महाराज समाधी (शाखा मठ) गोवावेस बेळगाव …
Read More »सीमाप्रश्नी खासदार विशाल पाटील लोकसभेत आवाज उठवणार; म. ए. समितीला ग्वाही
बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी केंद्राने मध्यस्थी करावी. सीमाभागातील मराठी माणसांवर होणार्या अन्यायाविरोधात कर्नाटकाला सूचना कराव्यात, यासाठी आपण लोकसभेत आवाज उठवू, अशी ग्वाही सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी म. ए. समितीला दिले आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला परवानगी नाकारल्यानंतर झालेल्या अटक सत्राचे पडसाद कोल्हापूरसह महाराष्ट्र नागपूर विधी मंडळात उमटले होते …
Read More »जीएसएस महामेळावा नावनोंदणी मुदतीत वाढ
वाढत्या प्रतिसादामुळे निर्णय : १६ डिसेंबरपर्यंत करता येणार नावनोंदणी बेळगाव : जीएसएस महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे २८ डिसेंबर रोजी महाविद्यालयाच्या खुल्या रंगमंचावर ‘सक्सेरियन्स २४- रीकनेक्ट अँड रीजॉईस’ हा पुनर्मिलन महामेळावा आयोजित केला आहे. या महामेळाव्यासाठी नावनोंदणी करण्याची अखेरची मुदत ३० नोव्हेंबर होती. परंतु, माजी विद्यार्थ्यांची वाढता प्रतिसाद व मागणीचा …
Read More »तारांगण, सुनील टेक्सटाईल व कलाश्री सोसायटीतर्फे खेळ पैठणीचा कार्यक्रम
बेळगाव : महिलांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या महिलांच्या हक्काचे व्यासपीठ असणाऱ्या तारांगण , सुनील टेक्सटाईल व कलाश्री सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने खेळ पैठणीचा सन्मान नारीचा हा कार्यक्रम शनिवार दिनांक 15 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता बेळगाव आतील नार्वेकर गल्ली येथील सुनील टेक्सटाईल या भव्य शोरूमच्या हॉलमध्ये आयोजित केला आहे. या …
Read More »बेळगावला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्याची राज्यसभा सदस्या प्रियांका चतुर्वेदी यांची मागणी
बेळगाव : बेळगावसह अनेक शहरे आणि गावांमधील महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील सीमावाद हा प्रदीर्घकाळापासूनचा प्रश्न प्रलंबित आहे. कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर समितीच्या वतीने महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या महामेळाव्याची धास्ती घेऊन कर्नाटक पोलिसांनी बळाचा वापर करून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना ताब्यात घेण्यात आले. 2022 मध्ये, केंद्राने …
Read More »नंदीहळी कृषी पत्तीन सहकारी संघाच्या अध्यक्षपदी परशराम कोलकार यांची बिनविरोध निवड
बेळगाव : विविद्दोदेश प्राथमिक ग्रामीण कृषी सहकार संघ नंदीहळी ता. जि. बेळगाव या कृषी पत्तीन सहकारी संघाची निवडणूक नुकताच पार पडली. या निवडणुकीत निवडून आलेल्या सर्व सदस्यांनी श्री. परशराम श. कोलकर यांची चौथ्यांदा संघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड केली व सौ. पद्मजा चं. पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड केली. या …
Read More »मि. कर्नाटक श्री धीरज कुमार उडुपी विजेता; उपविजेता चरण कुंदर उडुपी, बेस्ट पोझर झाकीर हुल्लुर धारवाड
बेळगाव : कर्नाटक बॉडी बिल्डींग असोसिएशनतर्फे “मिस्टर कर्नाटक श्री” शरीरसौष्ठव स्पर्धेत मि. कर्नाटक श्री 2 धीरज कुमार उडुपी याने निर्विवादपणे विजेतेपद पटकाविले. उपविजेता चरण कुंदर उडुपी, बेस्ट पोझर झाकीर हुल्लुर धारवाड यांनी संपादन केले. शनिवार 8 डिसेंबर रोजी दावणगिरी येथील मोती वीराप्पा महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आली होती. कर्नाटक राज्य …
Read More »कर्नाटक पोलिसांची दडपशाही; महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला प्रशासनाने परवानगी नाकारली असताना आणि पोलीस खात्याने जमावबंदीचा आदेश लागू केला असतानाही त्याला दाद न देता शेकडो मराठी भाषिक जोरदार घोषणाबाजी करून धर्मवीर संभाजी चौक येथे दाखल झाले आणि महाराष्ट्रात जाण्याची आपली इच्छा पुन्हा एकदा व्यक्त केली. यावेळी पोलिसांनी दडपशाही करून महामेळावा …
Read More »पायोनियर बँक निवडणूक चौघांची बिनविरोध निवड
बेळगाव : येथील सर्वात जुन्या असलेल्या दि. पायोनियर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक येत्या 15 डिसेंबर रोजी होणार आहे. एकंदर 988 पात्र सभासद मतदान करणार असून 13 जागा पैकी चार राखीव गटातून बिनविरोध उमेदवार निवडून आले असल्याने फक्त सामान्य आणि महिला अशा दोन गटात ही निवडणूक होणार …
Read More »महामेळाव्याच्या पार्श्वभूमीवर धर्मवीर संभाजी चौकात चोख पोलीस बंदोबस्त!
बेळगाव : आजपासून सुरू होणाऱ्या कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्याविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने धर्मवीर संभाजी चौकात सकाळी अकरा वाजता महामेळाव्याचे आयोजन केले आहे. सकाळ पासूनच धर्मवीर संभाजी चौक येथे पोलीस आयुक्त मोठ्या या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने फौज फाट्यासह चोख बंदोबस्त ठेवला असून पोलीस आयुक्त स्वतः उपस्थित आहेत. समितीच्या महामेळाव्याचा धसका …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta