बेळगाव : शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीमध्ये एका चारचाकी वाहनासह टायर वगैरे अन्य साहित्य जळून खाक झाल्याने सुमारे 10 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना आज शनिवारी दुपारी उद्यमबाग येथे घडली. याबाबतची माहिती अशी की, उद्यमबाग येथील स्टेट बँक ऑफ इंडिया जवळ अरिस्टो ऑटोक्राफ्ट हे महागड्या वाहनांची सर्व्हिसिंग, देखभाल आणि विक्री …
Read More »सांबऱ्याजवळ कार अपघातात महिला ठार, 1 जखमी
बेळगाव : सांबरा गावाजवळील धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने एक कार गाडी 70 ते 80 फूट फरपटत उलटीपलटी होत रस्त्याशेजारी शेतात जाऊन पडल्यामुळे घडलेल्या अपघातात 1 महिला ठार तर अन्य एक जण जखमी झाला. काल शुक्रवारी मध्यरात्री 12 ते 1 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त कार …
Read More »‘छत्रपती संभाजी’ चित्रपटाचे दणक्यात स्वागत
बेळगाव : मुघल साम्राज्याविरुद्धचे युद्ध, ऐतिहासिक तथ्यावर आधारित देशासाठी व धर्मासाठी लढणाऱ्यांची शौर्यगाथा असलेल्या ‘छत्रपती संभाजी’ या बहुचर्चित भव्य मराठी चित्रपटाचे आज शहरात दणक्यात स्वागत करण्यात आले. सदर चित्रपटाचा प्रीमियर शो निर्मल चित्रपटगृहात उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला. बहुचर्तीत छत्रपती संभाजी हा भव्य चित्रपट शहरातील निर्मल आणि कपिल या चित्रपटगृहांमध्ये …
Read More »महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक उद्या
बेळगाव : शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक रविवार दिनांक 4 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 6.30 वाजता मराठा मंदिर हॉल रेल्वे ओव्हर ब्रिज येथे आयोजित करण्यात आली आहे. शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नवीन विस्तारित कार्यकारिणीचा संभ्रम दूर करण्यासाठी महत्वपूर्ण बैठक म. ए. समिती नेते रमाकांत कोंडूस्कर, रणजीत पाटील, …
Read More »भाग्यनगर परिसरात शास्त्रोक्त पद्धतीने स्पीडब्रेकर बसविण्याची मागणी
बेळगाव : भाग्यनगर परिसरातील सर्वच रस्ते नव्याने करण्यात आले आहेत. मात्र शास्त्रोक्त पद्धतीने स्पीडब्रेकर बसविले नसल्यामुळे भाग्यनगर पाचवा क्रॉस हा अपघाताचा सापळा बनला आहे. मागील सहा महिन्यात 40 हुन अधिक अपघात झाले आहेत. अपघात रोखण्यासाठी पालिका प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करून शास्त्रोक्त पद्धतीने स्पीडब्रेकर बसविण्यात यावेत, अशी मागणी ट्विंकल …
Read More »एसबीजी हाॅस्पिटलच्यावतीने मोफत आरोग्य चिकित्सा शिबिर
बेळगाव : एसबीजी आयुर्वेदिक हाॅस्पिटलच्यावतीने शनिवार दि. 3 ते 20 फेब्रुवारी पर्यंत रोज सकाळी 10 ते सायंकाळी 5 यावेळेत मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. लक्ष्मी टेकडी, गणेशपूर रोड येथील संस्थेच्या सुसज्जित रूग्णालयात हे आरोग्य शिबिर भरविण्यात येणार आहे. मोफत रक्ततपासणी, हिमोग्लोबिन, मधूमेह, कॅल्शियमची कमतरता, …
Read More »कॅपिटल वन आंतरराज्य एकांकिका स्पर्धा उद्यापासून
बेळगाव : उत्कट व एकजिनसी परिणाम साधणारा एक अंकी नाट्यप्रकार म्हणजे एकांकिका. कॅपिटल वन या संस्थेतर्फे एकांकिका या प्रकारात प्रवाही परंपरा निर्माण करण्याचे कार्य सुरु आहे. बेळगावच्या वैभवशाली नाट्य परंपरेला चालना देण्यासाठी कॅपिटल वन संस्थेतर्फे शनिवार दि. 3 आणि रविवार दि. 4 रोजी आंतरशालेय व आंतरराज्य एकांकिका स्पर्धा कोनवाळ …
Read More »कॅपिटल वन आयोजित अखिल भारतीय एकांकिका लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर
बेळगाव : सातत्याने भासणाऱ्या तुटवडा व नवनवीन विषयाचा अभाव यामुळे अखिल भारतीय स्तरावर एकांकिका लेखन स्पर्धेचे आयोजन संस्थेने सुरु केले. पाचव्या वर्षी देशभरातून या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला व बऱ्याच लेखक स्पर्धकांनी भाग घेतला होता. सदर लेखन स्पर्धेचा निकाल श्री सांस्कृतिक दालनाच्या सदस्यांच्या उपस्थितीत नुकताच जाहीर करण्यात आला. स्पर्धेचा …
Read More »पीव्हीआर आंतरराज्य जलतरण स्पर्धाना उद्यापासून प्रारंभ
बेळगाव : शहरातील आबा क्लब व हिंद क्लब यांच्यातर्फे आयोजित पहिल्या भव्य पीव्हीआर आंतरराज्य जलतरण स्पर्धेला उद्या शनिवार दि. 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:30 वाजता प्रारंभ होणार असून त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. सदर सलग दोन दिवस चालणाऱ्या या आंतरराज्य जलतरण स्पर्धेमध्ये सुमारे 350 जलतरणपटू भाग घेणार आहेत. …
Read More »चन्नम्मा यांच्या तिन्ही स्थानांना राष्ट्रीय स्मारक करा : बसवजय मृत्युंजय स्वामीजी
बेळगाव : सरकारने राणी चन्नम्मा यांचे लिंगैक्य स्थान, जन्मस्थान आणि संस्थानाचा गांभीर्याने विचार करून ही तिन्ही ठिकाणे राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना कुडलसंगम पंचमसाली पीठाचे जगद्गुरु बसव जय मृत्युंजय स्वामीजी यांनी केली. पंचमसाली पीठाचे जगद्गुरू बसव जय मृत्युंजय स्वामीजी यांनी वीरराणी कित्तुरु चन्नम्मा यांच्या 195 व्या स्मृतिदिनानिमित्त …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta