केंद्रीय पथकाला जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली माहिती बेळगाव : जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केंद्रीय अभ्यास पथकाने आज शनिवारी केली आहे. या दौर्यावेळी बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केंद्रीय पथकाला गेल्या दोन महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने झालेल्या नुकसानी संदर्भात सविस्तर माहिती दिली. अतिवृष्टीमुळे दोन महिन्यात 355 कोटी रुपयांची …
Read More »यमकनमर्डी येथील तरुणाच्या हत्येप्रकरणी पाच जणांना अटक
बेळगाव : यमकनमर्डी येथील 28 वर्षीय तरुणाच्या खून प्रकरणाने खळबळजनक वळण घेतल्याने पाच आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. विनायक सोमशेखर होरकेरी (28) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. महांतेश इराप्पा करगुप्पी, संतोष गुरव, ईरन्ना हिनक्कन्नावर, आदित्य प्रकाश गणाचारी, शानुरा गजरासाब नदाफ यांना अटक करण्यात आली. पूर्व वैमनस्यातून …
Read More »बेळगाव दक्षिण मतदारसंघात स्थानिकाला उमेदवारी देण्यात यावी
काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत निर्णय बेळगाव : बेळगाव दक्षिणमतदार संघासाठी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या नावावरून काँग्रेसमध्ये नाराजीसत्र सुरु झाले असून इच्छुक उमेदवारांविरोधात काँग्रेसमधील विविध नेत्यांनी राजीनामा देण्याची तयारी सुरु केली आहे. २०२३ साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी माजी आमदार रमेश कुडची, सरला सातपुते यांच्या नावाची चर्चा सुरु असून काँग्रेसमधील हे …
Read More »बिनधास्त आमदार : अरुण सिंग
संकेश्वर (महंमद मोमीन) : हुक्केरीचे आमदार राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती हे बिनधास्त नेते होते, अशी प्रतिक्रिया भाजपाचे राष्ट्रीय प्रधान कार्यदर्शी आणि कर्नाटकचे प्रभारी अरुण सिंग यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी मंत्री उमेश कत्तीं निवासस्थानी भेट देऊन दिवंगत उमेश कत्ती यांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करुन श्रद्धांजली …
Read More »कपिलेश्वर तलाव पुन्हा एकदा स्वच्छ : आमदार अनिल बेनके
बेळगाव : गेल्या मंगळवारी रात्री मुसळधार पावसाचे रस्त्यावरील सांडपाणी पवित्र कपिलेश्वर तलावामध्ये मिसळण्याच्या घटनेची गांभीर्याने दखल घेत अनेकांच्या प्रयत्नाने या तलावाची स्वच्छता झाली आहे. भाजप नेते किरण जाधव यांनी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्याकडे विनंती केली होती, त्याचबरोबर मध्यवर्ती गणेश महामंडळाने, स्थानिक नगरसेवक वैशाली भातकांडे व कपिलेश्वर मंदिर ट्रष्ट कमिटीदेखील …
Read More »नीट परीक्षेत उचगावच्या कन्येचे अभिनंदनीय यश
ऋचा पावशे हिचा राज्यात प्रथम तर देशात चौथा क्रमांक उचगाव : राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा अर्थात (NEET) परीक्षेत राज्यात प्रथम तर देशात चौथा क्रमांक प्राप्त करून उजगावची कन्या ऋचा पावशे हिने बेळगाव तालुक्यासह जिल्ह्याचे नाव उज्वल केले आहे. ऋचा ही डॉ. श्री. मोहन व डॉ. सौ. स्मिता पावशे यांची …
Read More »श्री व्यापारी मित्र मंडळ गणेशोत्सव मंडळच्यावतीने आज महाप्रसाद
बेळगाव : श्री व्यापारी मित्र मंडळ सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ विठ्ठलदेव गल्ली, शहापूर येथे आज गुरुवार दिनांक 8 सप्टेंबर 2022 रोजी मंडळाच्या वतीने महापूजेचे व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 7 वाजता पूजा सुरू होणार आहे. त्यानंतर 8 ते 10 दरम्यान महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व …
Read More »सार्वजनिक गणेशोत्सव श्री एकदंत युवक मंडळाचा स्तुत्य उपक्रम
बेळगाव : सार्वजनिक गणेशोत्सव श्री एकदंत युवक मंडळ विनायक मार्ग, समर्थ नगर बेळगांव बुधवार महाआरतीचा मान नंदन मक्कळधाम आश्रमच्या बालगोपाळांना देण्यात आला. त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी श्री एकदंत युवक मंडळाच्यावतीने आश्रममधील मुलांना बेळगावमधील सार्वजनिक गणेशाचे दर्शन घडविण्यात आले. त्यानंतर या सर्व मुलांना भोजन देऊन त्यांना परत आश्रममध्ये …
Read More »हुतात्मा चौक गणेशोत्सव मंडळातर्फे उद्या महाप्रसाद
बेळगाव (प्रतिनिधी) : हुतात्मा चौक येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपले अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. यानिमित्ताने गुरुवार दि. 8 रोजी विविध धार्मिक विधी व सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या घरगुती गणपती सजावट स्पर्धा, पाककला स्पर्धा, गणपतीच्या आरतीचे ताट सजवणे, क्ले पासून गणपती मूर्ती निर्मिती, वक्तृत्व स्पर्धा अशा …
Read More »मंत्री उमेश कत्ती यांचेवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार
संकेश्वर (महंमद मोमीन) : हुक्केरी विधानसभा मतक्षेत्राचे लोकप्रिय आमदार, राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं यांच्यावर बेल्लद बागेवाडी येथील कत्ती यांच्या शेतवाडीतील समाधीस्थळी सायंकाळी ७.४५ वाजता शासकीय इतमामात शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार ( दफनविधी ) करण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, गृहमंत्री …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta